AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

59 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं, जे फादर्स डे निमित्त सर्वजण ऐकतात, शब्द ऐकताच येते प्रचंड आठवण

फादर्स डे साठी पहिल्या नंबरवर आहे लता मंगेशकर यांचं 59 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं. अभिनेत्रीने दिली साथ तर बनलं सुपरहिट. तुम्ही ऐकलं का?

| Updated on: Jun 21, 2026 | 9:54 AM
Share
21 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात असताना वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. अशातच 1967 साली प्रदर्शित झालेल्या 'तकदीर' या चित्रपटातील ‘सात समंदर पार से... पप्पा जल्दी आ जाना’ हे भावनिक गाणं पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर चर्चेत आले आहे.

1 / 5
हे गाणे त्या काळातील लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांनी गायले होते. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांनीही वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी या गाण्यातून गायन क्षेत्रात पदार्पण केले होते.

2 / 5
तकदीर चित्रपटाची कथा एका विधवा महिलेभोवती फिरते, जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एका व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह करण्यास तयार होते. आज लता मंगेशकर आणि सुलक्षणा पंडित यांपैकी लता मंगेशकर आपल्यात नसल्या तरी हे गाणे अजूनही श्रोत्यांच्या मनात घर करून आहे.

3 / 5
यूट्यूबवर या गाण्याला 14 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जण कमेंट्समध्ये आपल्या वडिलांशी संबंधित आठवणी आणि भावना व्यक्त करतात. काहींनी बालपणी हे गाणे ऐकल्याच्या आठवणी सांगितल्या आहेत तर काहींनी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत हे गाणे ऐकताना होणाऱ्या भावनिक वेदना मांडल्या आहेत.

4 / 5
फादर्स डेच्या निमित्ताने ‘पप्पा जल्दी आ जाना’ हे गाणे आजही वडील आणि मुलांमधील प्रेम, ओढ आणि भावनिक नाते अधोरेखित करणारे अजरामर गीत म्हणून ओळखले जाते.

फादर्स डेच्या निमित्ताने ‘पप्पा जल्दी आ जाना’ हे गाणे आजही वडील आणि मुलांमधील प्रेम, ओढ आणि भावनिक नाते अधोरेखित करणारे अजरामर गीत म्हणून ओळखले जाते.

5 / 5
Follow Us
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!