AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manu Bhaker : मनु भाकरने ज्या पिस्तुलाने पदके जिंकलीत त्याची किंमत किती? जाणून घ्या

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिलं पदक जिंकून देणाऱ्या मनु भाकरचे देशभरातून कौतुक होत आहे. मनु भाकर हिने दोन पदके जिंकली आहेत. तिसऱ्या पदकाचीही आशा तिच्याकडून सर्व देशवासियांना आहे. 25 मीटरच्या अंतिम फेरीमध्ये ती गेली आहे. मनु भाकर हिने ज्या पिस्तुलाने दोन पदके जिंकलीत त्याची बाजारातील किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

| Updated on: Aug 02, 2024 | 7:59 PM
Share
मनु भाकर हिने १० मीटर एअर पिस्तूल महिला गटात कांस्य जिंकले. नेमबाजीमध्ये वैयक्तिक पहिले पदक जिंकणारी ती भारताची पहिला महिला खेळाडू ठरली आहे. त्यानंतर  १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकले.

1 / 5
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनु भाकर ज्या पिस्तुलाने खेळत आहे तो मोरीनी या कंपनीचे आहे.  मोरीनी कंपनीच्या CM 162EI या पिस्तुलाने ती ऑलिम्पिक खेळत आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनु भाकर ज्या पिस्तुलाने खेळत आहे तो मोरीनी या कंपनीचे आहे. मोरीनी कंपनीच्या CM 162EI या पिस्तुलाने ती ऑलिम्पिक खेळत आहे.

2 / 5
सरकारच्या परवानगीशिवाय हे पिस्तुल नेमबाजांनाही मिळत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय कोणीही या पिस्तुलाची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही.

सरकारच्या परवानगीशिवाय हे पिस्तुल नेमबाजांनाही मिळत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय कोणीही या पिस्तुलाची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही.

3 / 5
मनुकडे मोरीनी कंपनीच्या पिस्तुलाचा परवाना आहे. कोणत्याही खेळाडूला ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर त्या खेळाडूंना नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) किंवा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA)  बंदूक देते.

4 / 5
10 मीटर एअर पिस्तुलमध्ये मनुने वापरलेले पिस्तुल हे  4.5 मिमी कॅलिबर आणि सिंगल लोडेड आहे. या गेमसाठी नेमबाज जास्त  करून मोरोनी कंपनीचे  CM 162EI या मॉडेलचे पिस्तुल वापरतात.

10 मीटर एअर पिस्तुलमध्ये मनुने वापरलेले पिस्तुल हे 4.5 मिमी कॅलिबर आणि सिंगल लोडेड आहे. या गेमसाठी नेमबाज जास्त करून मोरोनी कंपनीचे CM 162EI या मॉडेलचे पिस्तुल वापरतात.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.