तुळशीबाग मार्केटमध्ये पुणेकरांची तुफान गर्दी, कोरोना नियमांना हरताळ

पुण्यात लोक नियमांची पायमल्ली करताना दिसतायत. पुण्यातील तुळशीबाग बाजारपेठमध्ये सामान खरेदी करण्यासाठी पुणेकरांची तुफान गर्दी केली होती.

| Updated on: Aug 02, 2021 | 7:29 PM
कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात यावेत अशी मागणी पुण्यातील व्यापारी करत आहेत. तर दुसरीकडे याच पुण्यात लोक नियमांची पायमल्ली करताना दिसतायत. पुण्यातील तुळशीबाग बाजारपेठेमध्ये सामान खरेदी करण्यासाठी पुणेकरांची तुफान गर्दी केली होती.

1 / 5
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लागू आहेत. याच निर्बंधांविरोधात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमन दिलं आहे, त्यासंदर्भात लवकर आदेश काढावेत. शहरात नियमांबाबत शिथिलता देण्यासाठी मी गेल्या 15 दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करतोय. मात्र त्यावर अजूनही निर्णय का नाही ? असा सवाल केलाय. मात्र, आता पुण्यात निर्बंध लागू असूनही लोक त्याचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

2 / 5
पुण्यातील तुळशीबाग हा परिसर महिलांच्या सामान खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागात पुरुष आणि महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही. शनिवार आणि रविवारी बाजारपेठ बंद असल्यामुळे आज (2 ऑगस्ट) सामानाची खरेदीसाठी करण्यासाठी या भागात चांगलीच गर्दी झाली होती.

3 / 5
 PUNE  Market

PUNE Market

4 / 5
दरम्यान, पुण्यातील निर्बंध शिथिल केले जावेत या मागणीला घेऊन व्यापारी आक्रमक झाले आहेत. पुण्यातील दुकानं 8 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळावी. तसेच शनिवारी आणि रविवारी सूट मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलीय. तसेच उद्यापासून परवानगी मिळाली नाही तर आम्ही दुकाने उशिरापर्यंत खुली ठेवू असा इशारा पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारला दिलाय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.