PHOTOS : जगातील 7 अजब शहरं, कुठं महिलांचे लांब केस तर कुठं फक्त इशाऱ्यात लोकं बोलतात, फोटो पाहा…

जगभरात विविध परंपरा आणि संस्कृतींमध्ये आपलं वेगळेपण जपणारी ठिकाणं आहेत. त्यांच्या याच वेगळेपणासाठी अनेक शहरं ओळखली जातात.

| Updated on: Apr 24, 2021 | 7:05 PM
जगभरात विविध परंपरा आणि संस्कृतींमध्ये आपलं वेगळेपण जपणारी ठिकाणं आहेत. त्यांच्या याच वेगळेपणासाठी अनेक शहरं ओळखली जातात. कुठं महिलांचे केस लांब आहेत, तर कुठं शून्य कचऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु आहे. अशाच जगातील 7 शहरांचा हा खास आढावा.

1 / 8
डोंगगुआन: चीनच्या पूर्वेकडील भाग आणि हाँगकाँगजवळ असलेल्या डोंगगुआन शहरात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी एक पुरुष एकाचवेळी अनेक महिलांना डेट करतात. येथील महिला देखील स्वतः पुरुषांना असं करण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यामुळेच हे शह जगभरात प्रसिद्ध आहे. डोंगगुआनमध्ये नोकरी मिळण्यापेक्षा गर्लफ्रेंड मिळणं सोपं असल्याचं बोललं जातं.

2 / 8
बेंगकाला: इंडोनेशियाच्या बालीमधील बेंगकाला येथील लोक त्यांच्या वेगळ्या भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. हे लोक 'काटा कोलोक' नावाची एक विचित्र भाषा बोलतात. काटा कोलोकचा अर्थ आहे बहिऱ्यांची भाषा. बेंगकालामध्ये केवळ 44 लोक राहतात. मागील सहा पिढ्यांपासून बेंगकालामध्ये नवजात बालकं बहिरीच जन्माला येत आहेत. म्हणूनच स्थानिक नागरिकांना हातवारे करुन इशाऱ्यांनी समजेल अशी भाषा अवगत केलीय.

3 / 8
हुआंगलु: चीनमध्ये हुआंगलु नावाचं अजब ठिकाण आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं हे ठिकाण महिलांच्या लांबसडक केसांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या महिलांचे लांब, काळे आणि दाट केस जगभरात चर्चेचा विषय आहे. या ठिकाणी महिलांचे केस खूपच लांब असल्याचं पाहायला मिळतं. या महिला आपल्या लांब केसांचा डोक्यावर एक मुकुट तयार करतात. विशेष म्हणजे या महिला आपले केस हुआंगलुमध्ये वाहणाऱ्या नदीत आपले केस धुतात.

4 / 8
मोनोवी आणि ग्रॉस : अमेरिकेतील नेब्रास्का राज्यात मोनोवी आणि ग्रॉस नावाची दोन शहरं आहेत. मोनोवीमध्ये केवळ एक व्यक्ती राहतो. तोच या शहराच्या महापौरापासून शिपायापर्यंत सर्वकाही आहे. दुसरीकडे ग्रॉस शहरात केवळ दोनच लोक राहतात.

5 / 8
सांता क्रूज डेल इस्लोते: या छोट्या कॅरेबियन बेटांच्या समुहावर 1200 लोक राहतात. हे बेट केवळ 2 फुटबॉल मैदानांइतकं आहे. असं असलं तरी हे बेट पृथ्वीवरील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय मच्छिपालन आहे.

6 / 8
गीथोर्न: नेदरलँडच्या या ठिकाणाला उत्तरेकडील व्हेनिस म्हटलं जातं. या मागील प्रमुख कारण म्हणजे या शहरात एकही रस्ता नाही. या संपूर्ण शहरात कालवे आहेत. त्यात होडी चालवत लो एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जातात. हे ठिकाण जगातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ (टूरिस्ट डेस्टिनेशन) म्हणून समोर आलंय.

7 / 8
कामिकात्सू: जपानमधील कामिकात्सू शहर शून्य कचरा असलेलं शहर बनण्याच्या मार्गावर आहे. येथे राहणारे लोक अनेक दशकांपासून रिसायकल करण्यावर भर देतात. शहरात 45 प्रकारे कचरा वेगळा केला जातो. त्यामुळेच या शहरात शून्य कचऱ्याकडे होणारी वाटचाल वेगाने होतेय.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.