AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू

भारतविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात जो रूटने नाबाद 99 धावांची खेळी केली. त्याने संघाला विजय मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं. पण त्याचं शतक फक्त एका धावेने हुकलं. चला जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 90 ते 99 धावांदरम्यान नाबाद राहणारे फलंदाज कोण ते..

| Updated on: Jul 17, 2026 | 9:24 PM
Share
भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कार्डिफमध्ये रंगला. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने नाबाद 99 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याचं शतक फक्त एकाच धावेने हुकलं. यासह जो रूट दिग्गज खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान खेळाडू नाबाद राहिले आहेत. (PC-GETTY IMAGES)

1 / 5
जो रूट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्यांदा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहिला आहे. यापूर्वी दोन 90 आणि एकदा 91 धावांवर नाबाद राहिला आहे. आता भारताविरुद्ध वनडे मालिकेत 99 धावांवर नाबाद राहिला. त्याचं शतक एका धावेने हुकलं. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
नाबाद 90 च्या यादीत एलेन बॉर्डर पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर नकोसा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार 98, 90, 91, 91 अशा धावसंख्येवर नाबाद राहिला. दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेट हर्शल गिब्सनही 97, 93, 93, आणि 90 धावांवर नाबाद राहिला. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
पाकिस्तानचा इंजमाम उल हक आणि मोहम्मद युसूफ देखील 4-4 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 90 ते 100 धावसंख्येवर नाबाद राहिले आहेत. इंजमाम 90, 91, 92, 92 या धावसंख्येवर नाबाद राहिला आहे. तर मोहम्मद युसूफ 99, 94, 91 आणि 90 धावांवर नाबाद राहिला आहे. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस देखील चार वेळा 90 ते 99 धावांच्या दरम्यान नाबाद राहिला आहे. जॅक कॅलिस 98, 95, 91 आणि 92 धावांवर नाबाद राहिला आहे. (PC-GETTY IMAGES)

दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस देखील चार वेळा 90 ते 99 धावांच्या दरम्यान नाबाद राहिला आहे. जॅक कॅलिस 98, 95, 91 आणि 92 धावांवर नाबाद राहिला आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश.

रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण.

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

साप माणसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना.

साप माणसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?