राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळा, कपूर कुटुंबियांनी घेतली मोदींची भेट, फोटो व्हायरल

कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता कपूर कुटुंब राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामुळे चर्चेत आलं आहे. नुकताच कपूर कुटुंबियानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीचे फोटो अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Dec 14, 2024 | 2:58 PM
भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रपट मोहोत्सव आजोजित केला जाणार आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रपट मोहोत्सव आजोजित केला जाणार आहे.

1 / 5
या पार्श्वभूमीवर कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत त्यांनी या सोहळ्यासाठी खास आमंत्रित केलं आहे. यावेळी कपूर कुटुंबीयांनी मोदींशी संवाद साधला.

या पार्श्वभूमीवर कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत त्यांनी या सोहळ्यासाठी खास आमंत्रित केलं आहे. यावेळी कपूर कुटुंबीयांनी मोदींशी संवाद साधला.

2 / 5
दिल्लीत मोदी यांच्या भेटीला रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, करिश्मा आणि रिद्धिमा सोबतच अन्य कुटुंबिय देखील उपस्थित होते.

दिल्लीत मोदी यांच्या भेटीला रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, करिश्मा आणि रिद्धिमा सोबतच अन्य कुटुंबिय देखील उपस्थित होते.

3 / 5
 ‘नाम मेरा जोकर’, ‘संगम’, ‘बॉबी’, ‘दिवानी’ आणि ‘प्रेम रोग’… अशा अनेक सिनेमे राज कपूर यांनी बॉलिवूडला दिले आहेत. बॉलिवूडमध्ये राज कपूर यांचं मोठं योगदान आहे.

‘नाम मेरा जोकर’, ‘संगम’, ‘बॉबी’, ‘दिवानी’ आणि ‘प्रेम रोग’… अशा अनेक सिनेमे राज कपूर यांनी बॉलिवूडला दिले आहेत. बॉलिवूडमध्ये राज कपूर यांचं मोठं योगदान आहे.

4 / 5
राज कपूर, शम्मी कपूर आणि शशि कपूर यांच्यानंतर आए ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी कुटुंबाचा वापसा पुढे नेला... त्यांच्यानंतर आता कपूर कुटुंबाची चौथी पिढी म्हणजे करिश्मा कपूर, करीना कपूर आणि रणवीर कपूर बॉलिवूडवर राज्य करत आहेत.

5 / 5
Follow us
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.