पक्ष-चिन्ह हातून गेल्यावर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत; कार्यकर्त्यांना दिला ‘जिंकण्याचा’ कानमंत्र

Sharad Pawar Baramati home Govindbaug NCP Activists Crowd : पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यावर शरद पवार पहिल्यांदा बारामतीत... बारामतीतील 'गोविंदबाग' निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. बारामतीत नेमकं काय घडतंय? शरद पवार यांचं पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना काय आवाहन? वाचा...

| Updated on: Feb 17, 2024 | 10:48 AM
प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 17 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत. गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आलाय.

1 / 5
शरद पवार यांच्या बारामतील  गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोविंद बागेत आले आहेत.

शरद पवार यांच्या बारामतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोविंद बागेत आले आहेत.

2 / 5
शरद पवार यांच्या उपस्थितीत काही पक्ष प्रवेश झाले. माळशिरसमधील काही कार्यकर्ते शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी काहीही झालं तरी आपण पवारांना सोडणार नाही, असं हे कार्यकर्ते म्हणत होते.

शरद पवार यांच्या उपस्थितीत काही पक्ष प्रवेश झाले. माळशिरसमधील काही कार्यकर्ते शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी काहीही झालं तरी आपण पवारांना सोडणार नाही, असं हे कार्यकर्ते म्हणत होते.

3 / 5
राजकारणात पक्ष उभे राहतात. काही लोक पक्ष सोडून जातात.  नवे लोक पक्षात येतात. ही राजकारणाची रीत आहे. पण सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे ते योग्य नाही. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. लोकांना विश्वास धीर द्या यश नक्की मिळेल, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

4 / 5
पण देशात पहिल्यांदा अस घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतला. हा निर्णय कायद्याला धरून आहे, असं वाटत नाही. म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच लागेल, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.