AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार कुटुंबातील बिग फॅट वेडिंग, श्रीनिवास पवारांच्या कन्येचा बंगळुरुतील उद्योजकाशी विवाह

श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार यांचा विवाह बंगळुरुमधील उद्योगपती करण विरवाणी यांच्याशी झाला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते.

| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 10, 2021 | 2:29 PM
Share
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुटुंब कबिला फार मोठा आहे. कुठल्याही सणवार किंवा कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंब जेव्हा एकत्र भेटतं, तेव्हा जल्लोष पाहायला मिळतो. या सोहळ्यांचे फोटो सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतात

1 / 7
पवार कुटुंबातील अशाच एका सोहळ्याचे फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत. सुप्रिया सुळे यांची भाची म्हणजेच चुलत बंधू श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार यांच्या विवाहाचे हे फोटो आहेत. सुळेंनी नवदाम्पत्याचे फोटो शेअर करत शुभाशीर्वाद दिले आहेत.

2 / 7
श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार यांचा विवाह बंगळुरुमधील उद्योगपती करण विरवाणी यांच्याशी झाला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते.

श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार यांचा विवाह बंगळुरुमधील उद्योगपती करण विरवाणी यांच्याशी झाला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते.

3 / 7
उपमुख्यमंत्री अजित पवारही आपल्या सख्ख्या पुतणीच्या लग्नाला सपत्नीक हजर होते. सुप्रिया सुळे यांनी दादा अजित पवार आणि वहिनी सुनेत्रा पवार यांचा फोटो शेअर करत, आनंदी राहा, असं लिहिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारही आपल्या सख्ख्या पुतणीच्या लग्नाला सपत्नीक हजर होते. सुप्रिया सुळे यांनी दादा अजित पवार आणि वहिनी सुनेत्रा पवार यांचा फोटो शेअर करत, आनंदी राहा, असं लिहिलं आहे.

4 / 7
मिथिला पवार आणि करण विरवाणी यांचा विवाह अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बंगळुरुमध्ये पार पडला.

मिथिला पवार आणि करण विरवाणी यांचा विवाह अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बंगळुरुमध्ये पार पडला.

5 / 7
राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनीही लग्नाला उपस्थिती लावल्याची माहिती आहे

राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनीही लग्नाला उपस्थिती लावल्याची माहिती आहे

6 / 7
सर्व फोटो - सुप्रिया सुळे फेसबुक पेज

सर्व फोटो - सुप्रिया सुळे फेसबुक पेज

7 / 7
Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....