5

New Parliament Building Inauguration : नव्या संसद भवनाचं उद्घाटन; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis at New Parliament Building Inauguration : नव्या संसद भवनाचं उद्घाटन, महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

| Updated on: May 28, 2023 | 3:11 PM
देशाच्या नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

1 / 5
यावेळी नव्या संसदेबाहेर उपस्थित नेत्यांनी फोटो काढला. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पियूष गोयल यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

2 / 5
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. "नव्या संसद भवनासमोर... उद्घाटनातच्या या कार्यक्रमाला राहता आलं याचा आनंद आहे", असं फडणवीस म्हणाले.

3 / 5
तसंच आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यालाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. अभिवादन केलं.

4 / 5
महाराष्ट्र भवनातील या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील तसंच भाजप आणि शिवसेनेचे खासदारही हजर होते.

5 / 5
आपके लिए
Follow us
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?

अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?

OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?

चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?

लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?

'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...

ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?

बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'

रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'

वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती