शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

Chhatrapati Shiavaji Maharaj Jayanti Program at Shivsena : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती... राज्यातील कानाकोपऱ्यात शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजयंती साजरी करण्यात आली. पाहा...

| Updated on: Feb 19, 2024 | 10:08 PM
सुनिल ठिगळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी जुन्नर- पुणे | 19  फेब्रुवारी 2024 : आज 19 फेब्रुवारी... छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती... त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सुनिल ठिगळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी जुन्नर- पुणे | 19 फेब्रुवारी 2024 : आज 19 फेब्रुवारी... छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती... त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

1 / 5
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिथं झाला, त्या किल्ले शिवनेरीवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते जन्मसोहळा संपन्न झाला.

2 / 5
किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी महाराजांसारखी वेषभूषा केली होती. शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी महाराजांसारखी वेषभूषा केली होती. शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

3 / 5
शिवनेरीवरील कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे तसंच पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

शिवनेरीवरील कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे तसंच पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

4 / 5
पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... शिव छत्रपती म्हणजे युगपुरुष आणि युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केलं.शिवछत्रपतींचा इतिहास जतन करण्यासाठी शासन कायम कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांना अभिवादन केलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.