AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रताप सरनाईकांनी घेतलेल्या ‘टेस्ला’ कारचे जबरदस्त फिचर्स, किंमत तर पहाच!

शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रताप सरनाईकांनी देशातील पहिली 'टेस्ला' कार विकत घेतली आहे. या कारचे फीचर्स जबरदस्त आहेत. टेस्लाच्या मॉडेल वायचे फिचर्स आणि त्याचप्रमाणे त्याची किंमतही जाणून घ्या..

| Updated on: Sep 07, 2025 | 12:08 PM
Share
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतातील पहिली टेस्ला कार विकत घेतली आहे. ही जगविख्यात इलेक्ट्रिक कार घेऊन त्यांनी त्यांच्या नातवाचं स्वप्न पूर्ण केलं. नातूला 'टेस्ला'ची कार प्रचंड आवडत असल्याचं पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं.

1 / 5
टेस्लाची 'वाय' मॉडेलची देशातील पहिली कार सरनाईकांच्या घरात आली आहे. या कारची किंमत जवळपास 60 ते 70 लाख रुपयांच्या घरात आहे. टेस्लाची 'वाय' मॉडेलची कार ही भारतात विकली जाणारी पहिली कार आहे. याची आयात चीनमधून करण्यात आली आहे.

2 / 5
मॉडेल Y मध्ये Long Range RWD आणि Long Range AWD (Dual Motor) हे दोन प्रकार आहेत. रेंज आणि परफॉर्मन्स ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार जवळपास 574 किलोमीटरपर्यंत धावते.

मॉडेल Y मध्ये Long Range RWD आणि Long Range AWD (Dual Motor) हे दोन प्रकार आहेत. रेंज आणि परफॉर्मन्स ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार जवळपास 574 किलोमीटरपर्यंत धावते.

3 / 5
तसंच ती फक्त 4.6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते, ज्यामुळे ही कार अत्यंत चपळ इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून ओळखली जाते. यावर्षी जुलै महिन्यात 'टेस्ला'चं भारतातील पहिलं शोरुम मुंबईमध्ये सुरू झालं. त्यानंतर सरनाईकांनी पहिली कार विकत घेतली.

4 / 5
विशेष म्हणजे मुंबईतील बीकेसी परिसरातील टेस्लाच्या या शोरुमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्तेच झालं होतं. या शोरुममध्ये टेस्लाचे मॉडेल 3, मॉडेल Y आणि मॉडेल X उपलब्ध आहेत.

5 / 5
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.