Photo: प्रियंका चोप्राच्या हॉटेलातील लज्जतदार ‘खादाडी’; पाहा, ‘सोना’मधील ‘खाना’खजाना

प्रियंका चोप्राचं सोना रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये सुरू झालं आहे. (Priyanka Chopra's hotel; Look at the 'food' treasure in 'Sona')

Mar 27, 2021 | 11:28 AM
VN

|

Mar 27, 2021 | 11:28 AM

प्रियंका चोप्राचं सोना रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये सुरू झालं आहे. प्रियंकानं रेस्टॉरंट सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्या गेलेल्या मजेदार भारतीय मेनूचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. या मेनूमध्ये भारतातील विविध कोपऱ्यातून प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ आहेत.

1 / 6
प्रियंकानं तिच्या रेस्टॉरंटचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये डोसा, पकोडा, नान, चटणी इत्यादींचा समावेश आहे. रेस्टॉरंटमध्ये असलेल्या फोटोमधूनही तिनं भारतीय टच देण्याचा प्रयत्न केला आहे.

2 / 6
प्रियंकानं पोस्टमध्ये लिहिलं - 'उत्तम भारतीय भोजन खाण्याची तळमळ आता या प्रेमाच्या रुपात बदलली आहे आणि मी येथे तुमचं सर्वांचं स्वागत करण्याची आणि न्यूयॉर्कच्या मध्यभागीच भारत जाणण्याची वाट बघतेय'.

3 / 6
रेस्टॉरंटचे शेफ हरी नायक यांनीही व्होगला दिलेल्या मुलाखतीत सोना नावाच्या व्यक्तीचा खुलासा केला होता. त्यानं म्हटलं होतं की सोना हे नाव ठेवणे ही प्रियंका चोप्रा यांचे पती निक जोनासची कल्पना होती. आम्हाला एक भारतीय नाव हवं होतं जे शोधणे खूप सोपे आहे, जे Google वर शोधणे सोपे आहे.

4 / 6
कोरोना असूनही प्रियंकाच्या रेस्टॉरंटमध्ये मोठी गर्दी दिसते आहे. मेनूमध्ये दही-कचोरी, कुल्चा, कोफ्ता कोरमा, भेळ, फिश करी, बटर चिकन यासह अनेक पदार्थांचा समावेश आहे.

5 / 6
सामान्य लोकांसाठी रेस्टॉरंट उघडण्यापूर्वी, रेस्टॉरंटमध्ये खास पाहुण्यांनी भारतीय डिशचा आनंद घेतला होता. हॉलिवूड मालिका स्टॅन्जर थिंग्ज अभिनेता मायकल पार्क त्यांच्या फॅमिलीसह प्रियंकाच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. प्रियंकाच्या रेस्टॉरंटला भेट दिल्यानंतर त्यांनी 'सोना इज फायर' असं म्हटलं होतं.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें