AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | शिक्षकाने बनवली बेलून मठाची प्रतिकृती, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Pune Teacher | पुणे पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकाने बेलूर मठाची प्रतिकृती तयार केली आहे. या प्रतिकृतीची दखल 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे.

| Updated on: Oct 03, 2023 | 12:41 PM
Share
पिंपरी चिंचवडमधील सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर शिंदे यांनी आकर्षक बेलूर मठाची प्रतिकृती तयार केली आहे. या कलाकृतीसाठी देवदार वृक्षाच्या लाकडाचा वापर त्यांनी केला आहे. बेलूर मठ पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आहे.

1 / 5
सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर शिंदे यांनी तयार केलेली बेलूर मठाची प्रतिकृती सात फूट लांब आहे. तसेच सव्वा तीन फूट रुंद आहे. चार फूट उंच ही प्रतिकृती त्यांनी बनवली आहे. कोलकाता जवळ असलेल्या बेलूर मठाची हुबेहूब साकारलेल्या या प्रतिकृतीची चर्चा होत आहे.

2 / 5
देवदार वृक्षाच्या लाकडात असलेली ही प्रतिकृती बनवण्यासाठी सुधाकर शिंदे यांनी करवत, घासण्या, छोट्या पटाश्या यांचा वापर केला. यामध्ये मुख्य इमारतीची दुमजली वास्तू, अनेक घुमट आणि त्यावरील शिखरे यावर कोरीव काम केले आहे.

3 / 5
बेलूर मठावर असलेल्या नक्षीदार कठड्याचे सज्जे, खिडक्या तर छत रोमनशैलीची आठवण करून देत आहेत.  सुधाकर शिंदे यांनी तयार केलेल्या या प्रतिकृतीची नोंद लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

बेलूर मठावर असलेल्या नक्षीदार कठड्याचे सज्जे, खिडक्या तर छत रोमनशैलीची आठवण करून देत आहेत. सुधाकर शिंदे यांनी तयार केलेल्या या प्रतिकृतीची नोंद लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

4 / 5
बेलूर मठाची सुधाकर शिंदे यांनी बनवलेली प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातून अनेक जण येत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे. निवृत्त शिक्षक असलेल्या सुधाकर शिंदे यांनी यापूर्वी अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृती बनवली आहे.

5 / 5
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.