Photo : बाया घरातून बाहेर पडल्या… राजस्थानमध्ये कुणाचं सरकार?; महिला ठरवणार?
Rajasthan Assembly Elections 2023 Updates : राजस्थानमध्ये आज 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 199 जागांसाठी 1862 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. 5 कोटीहून जास्त मतदार आपलं मतदानाचं कर्तव्य बजावत आहेत. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
![राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत 24.74% मतदान झालं आहे. अशातच महिला मतदार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Rajasthan-Assembly-Election-2023-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर महिला मतदार मोठ्या संख्येने दिसत आहेत. रांगेत उभं राहत त्या आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. घराबाहेर पडत आपला हक्क बजावत आहेत. याच महिलांचं मत राजस्थानचं भवितव्य ठरणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Rajasthan-Assembly-Election-2023-1-1.jpg)
2 / 5
![यंदा राजस्थानमध्ये 5 कोटी 26 लाख 80 हजार 545 मतदार आहेत. यात 2 कोटी 51 लाख 79 हजार 422 महिला मतदार आहेत. त्यामुळे महिलांची मत यंदा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालाकडे देशाचं लक्ष असेल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Rajasthan-Assembly-Election-2023-4.jpg)
3 / 5
![राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही मतदान केलं. तसंच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही मतदान केलं. घराबाहेर पडत मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Rajasthan-Assembly-Election-2023-Women-Voting-Ashok-Gehlot-Vasundhara-Raje-Latest-Marathi-News.jpg)
4 / 5
![आज मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल. यंदा काँग्रेस विरूद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळाली. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल. पण या निकालात महिलांचं 'मत' निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Rajasthan-Assembly-Election-2023-3.jpg)
5 / 5
![बॉलिवूड गाजवणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या मनात आजही एका गोष्टीची खंत बॉलिवूड गाजवणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या मनात आजही एका गोष्टीची खंत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/matondkar.jpg?w=670&ar=16:9)
बॉलिवूड गाजवणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या मनात आजही एका गोष्टीची खंत
![राजाराणीची गं जोडी.. शिवानी सोनारच्या लग्नाचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल! राजाराणीची गं जोडी.. शिवानी सोनारच्या लग्नाचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Shivani-Sonar-tie-knot-with-ambar-ganpule.jpg?w=670&ar=16:9)
राजाराणीची गं जोडी.. शिवानी सोनारच्या लग्नाचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
!['देखणी टिकली...', अनन्या पांडेच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका 'देखणी टिकली...', अनन्या पांडेच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-ananya-classy-1.jpg?w=670&ar=16:9)
'देखणी टिकली...', अनन्या पांडेच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
![कुंभमध्ये हे एक नाणं मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा.. काय आहे त्यामागचं कारण? कुंभमध्ये हे एक नाणं मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा.. काय आहे त्यामागचं कारण?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mahakumbh-2025-7.jpg?w=670&ar=16:9)
कुंभमध्ये हे एक नाणं मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा.. काय आहे त्यामागचं कारण?
![झहीर खानच्या बायकोचा फोटो बघा, ओळखताच येणार नाही, 'या' चित्रपटातून करतेय कमबॅक झहीर खानच्या बायकोचा फोटो बघा, ओळखताच येणार नाही, 'या' चित्रपटातून करतेय कमबॅक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/feature-2025-01-22T141151.778.jpg?w=670&ar=16:9)
झहीर खानच्या बायकोचा फोटो बघा, ओळखताच येणार नाही, 'या' चित्रपटातून करतेय कमबॅक
![दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-drink-rate-1.jpg?w=670&ar=16:9)
दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे