AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant | मला ड्रग्स दिले, न्यूड व्हिडीओ तयार केले गेले, राखी सावंत हिच्या पतीचा धक्कादायक खुलासा

राखी सावंत ही सध्या जोरदार चर्चेत आलीये. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. नुकताच राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी हा जेलच्या बाहेर आलाय. यावेळी त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. गंभीर आरोप हे राखी सावंत हिच्यावर लावण्यात आलेत.

| Updated on: Aug 21, 2023 | 7:03 PM
Share
राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामध्ये मोठा वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने आदिल दुर्रानीवर गंभीर आरोप केले आणि तो जेलमध्ये गेला. आता राखीबद्दल मोठा खुलासा करताना आदिल दुर्रानी हा दिसला आहे.

1 / 5
आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आदिल दुर्रानी याने थेट म्हटले की, राखी सावंत मला ड्रग्स देऊन माझे न्यूड व्हिडीओ तयार करत होती.

आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आदिल दुर्रानी याने थेट म्हटले की, राखी सावंत मला ड्रग्स देऊन माझे न्यूड व्हिडीओ तयार करत होती.

2 / 5
इतकेच नाही तर राखीने सर्वांना सांगितले होते की, आदिल हा माझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. मात्र, मी राखी सावंत हिच्यापेक्षा तब्बल 19 वर्षांनी लहान आहे. मी लग्नाच्या अगोदर राखी सावंत हिला ओळख देखील नव्हतो.

3 / 5
आमची ओळख जेंव्हा झाली तेंव्हा राखी माझ्यासमोर खूप चांगले राहत होती. मला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. राखी बिग बाॅस मराठीमध्ये गेल्यानंतर मला तिच्याबद्दल काही पुरावे मिळाले.

आमची ओळख जेंव्हा झाली तेंव्हा राखी माझ्यासमोर खूप चांगले राहत होती. मला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. राखी बिग बाॅस मराठीमध्ये गेल्यानंतर मला तिच्याबद्दल काही पुरावे मिळाले.

4 / 5
माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबियांसोबत राखी सावंत हिने खूप अन्याय केल्याचे म्हणताना देखील आदिल दुर्रानी हा दिसला. आता या आरोपांवर राखी सावंत काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबियांसोबत राखी सावंत हिने खूप अन्याय केल्याचे म्हणताना देखील आदिल दुर्रानी हा दिसला. आता या आरोपांवर राखी सावंत काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.