AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan 2025 : राखी बांधताना या 5 चुका कधीच करू नका, अत्यंत अशुभ..

Raksha Bandhan 2025 : भावा -बहिणीचं अतूट प्रेम, विश्वास आणि सुरक्षा. अत्यंत पवित्र नात्याचा सण म्हणज रक्षाबंधन. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या या सणाची जोरात तयारी सुरू झाली असेल ना. पण 9 ऑगस्टला , शनिवारी तुमच्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याआधी काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. या चुका करू नका. हे नक्की वाचा...

| Updated on: Aug 06, 2025 | 3:21 PM
Share
पंचांगानुसार, रक्षाबंधनाचा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो या वर्षी शनिवार 9  ऑगस्ट 2025 रोजी येत आहे. रक्षाबंधनाचा सण केवळ राखी बांधण्यापुरताच मर्यादित नाही तर भाऊ आणि बहिणीमधील मजबूत नात्याचे प्रतीक आहे.

1 / 7
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधताना शुभ वेळ, योग्य पद्धत, योग्य दिशा इत्यादी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या चुका कधीकधी नात्यात दुरावा निर्माण करतात. म्हणून, या पवित्र दिवशी अशी कोणतीही चूक करू नका. रक्षाबंधनाशी संबंधित महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

2 / 7
शुभ मुहूर्त लक्षात ठेवा - रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही उठलं आणि राखी बांधलं, असं करता येत नाही. त्या दिवशी फक्त शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी (राखी बंधनाचा मुहूर्त) रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी सकाळी 05: 57 ते दुपारी 01: 24 पर्यंत असेल.

3 / 7
या गोष्टी ताम्हनात ठेवाच - राखी बांधण्यापूर्वी ताम्हन नीट तयार करा. त्यामध्ये अक्षता, निरांजन, मिठाई, राखी, अंगठी,सुपारी, नाणं  इत्यादी गोष्टी असाव्यात याची खात्री करा. या गोष्टींशिवाय, रक्षाबंधन थाळी अपूर्ण मानली जाते.

4 / 7
भद्रा आणि राहुकाल लक्षात ठेवा - रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाल आणि भद्रकाल यादरम्यान भावाला राखी बांधणे टाळावे. हे दोन्ही मुहूर्त राखी बांधण्यासाठी अशुभ मानले जातात. यावर्षी  रक्षाबंधनावर भद्राची सावली पडणार नाही. परंतु 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9:00 ते 10:30 पर्यंत राहुकाल आहे.

5 / 7
दिशा लक्षात ठेवा - राखी बांधताना योग्य दिशा लक्षात ठेवा. राखी दक्षिण दिशेला तोंड करून बांधू नये. वास्तु शास्त्रांनुसार, राखी बांधण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करणे शुभ मानले जाते.

6 / 7
हा रंग टाळा - हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. वास्तुशास्त्रात तो नकारात्मकतेशी संबंधित आहे. म्हणून, रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणींनी काळे कपडे घालू नयेत किंवा भावाच्या मनगटावर काळी राखी बांधू नये. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.