IPL Auction 2022 मध्ये मिळाले फक्त 20 लाख, मुंबईच्या टॅलेंटेड फलंदाजाचं चौथं शतक, कोण आहे तो?

मुंबईचा युवा प्रतिभावान फलंदाज सरफराज खानला IPL Auction 2022 मध्ये फक्त 20 लाख रुपये मिळाले. पण म्हणून त्याचं टॅलेंट कमी होत नाही. सरफराज खानने पुन्हा एकदा आपल्यातली प्रतिभा दाखवून दिली आहे.

| Updated on: Feb 17, 2022 | 6:31 PM
मुंबईचा युवा प्रतिभावान फलंदाज सरफराज खानला IPL Auction 2022 मध्ये फक्त 20 लाख रुपये मिळाले.  पण म्हणून त्याचं टॅलेंट कमी होत नाही. सरफराज खानने पुन्हा एकदा आपल्यातली प्रतिभा दाखवून दिली आहे. त्याने गुरुवारी सौराष्ट्राविरुद्ध शानदार शतक झळकावलं. सरफराजने संथ सुरुवात केली होती. पहिल्या 60 चेंडूत त्याने फक्त 9 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर सरफराजने सौराष्ट्राच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं.

1 / 5
सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाचव शतक झळकावलं. महत्त्वाच म्हणजे मागच्या पाच रणजी सामन्यातील त्याच हे चौथ शतक आहे. त्याने एकदा नाबाद राहून त्रिशतक आणि एकदा नाबाद राहून द्विशतक झळकावलं आहे.

सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाचव शतक झळकावलं. महत्त्वाच म्हणजे मागच्या पाच रणजी सामन्यातील त्याच हे चौथ शतक आहे. त्याने एकदा नाबाद राहून त्रिशतक आणि एकदा नाबाद राहून द्विशतक झळकावलं आहे.

2 / 5
अजिंक्य रहाणेनेही शतक झळकावलं आहे. खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या रहाणेसाठी हे शतक खूप महत्त्वाचं आहे. रहाणेने शतकी खेळीसह फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

अजिंक्य रहाणेनेही शतक झळकावलं आहे. खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या रहाणेसाठी हे शतक खूप महत्त्वाचं आहे. रहाणेने शतकी खेळीसह फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

3 / 5
संघाचा डाव अडचणीत सापडलेला असताना अजिंक्य रहाणे आणि सरफराझ मुंबईसाठी संकटमोचक बनले. एकवेळ मुंबईची स्थिती तीन बाद 44 होती. कॅप्टन पृथ्वी शॉ (1), आकाश गोमेल (8) आणि सचिन यादव (19) स्वस्तात बाद झाले. पहिल्या 13 षटकात मुंबईच्या तीन विकेट गेल्या होत्या. त्यावेळी सरफराजने रहाणेसोबत 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली.

4 / 5
सरफराज खानने मागच्या रणजी सीजनमध्ये सहा सामन्यात 928 धावा केल्या होत्या. त्यांची फलंदाजीची सरासरी 154 पेक्षा जास्त होती. त्याने 112 चौकार आणि 22 षटकार लगावले. सरफराजने या सीजनची सुद्धा धमाकेदार सुरुवात केली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.