AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swara Bhasker : स्वरा भास्करबद्दल बॉलिवूडमधल्याच बड्या अभिनेत्याकडून खूप वाईट कमेंट, तिने म्हटलेलं जर मी बलात्कार पीडित असते तर..

Swara Bhasker :बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपटातील 'जौहर' सीनवर तिने जे मत मांडलं, त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. स्वरा भास्कर जे बोलली, त्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय.

| Updated on: Sep 03, 2026 | 6:59 PM
Share
 आता अभिनेता रणवीर शौरीने सुद्धा स्वरा भास्करवर टीका केली आहे. रणवीरने स्वराला तिच्या वक्तव्यासाठी चक्क निर्लज्ज म्हटलं आहे. रणवीर शौरीने एक्स वर पोस्ट करुन 'जौहर' आणि बलात्कार पीडित याचा काय संबंध? असं विचारलं आहे. 'जौहर' आणि बलात्कार पीडितेची तुलना हे अजूनही मला समजलेलं नाही. काय संबंध आहे? असा प्रश्न रणवीरने विचारला.

1 / 5
या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एका गटाच्या लोकांची प्रतिमा मलिन करायची आणि दुसरे किती चांगले दाखवण्याचा हा प्रकार आहे. हा पूर्णपणे निर्लज्जपणा आहे असं रणवीर शौरीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलय.

2 / 5
 ‘पद्मावत’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्वरा भास्करने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राबद्दल विचारल्यानंतर स्वरा भास्करने  'जौहर' च्या दृश्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल कार्यक्रमात ती बोलत होती.

3 / 5
मी तो चित्रपट पाहत होती. देव न करो, जर मी बलात्कार पीडित असते तर या चित्रपटातून मला काय संदेश मिळाला असता?. माझ्या सन्मानाच्या रक्षणासाठी मी स्वत:ला संपवलं नाही, त्यामुळे मी स्वत:ला भेकड समजले असते.

मी तो चित्रपट पाहत होती. देव न करो, जर मी बलात्कार पीडित असते तर या चित्रपटातून मला काय संदेश मिळाला असता?. माझ्या सन्मानाच्या रक्षणासाठी मी स्वत:ला संपवलं नाही, त्यामुळे मी स्वत:ला भेकड समजले असते.

4 / 5
तुम्हाला आजच्या समाजाला हेच सांगायचं आहे का?. मला वाटतं की, बलात्कार महामारीसारखा पसरला आहे. आपल्याला बलात्कार पीडितेना हेच सांगायचा आहे का? की तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. तुम्हाला स्वत:चा सन्मान टिकवायचा असेल, तुम्ही शूर असाल तर तुम्हाला स्वत:ला संपवावं लागेल असं स्वरा भास्कर म्हणाली.

5 / 5
Follow Us
पुण्यातील गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम वाद: मंडळांची भूमिका
पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह
विद्यानंद बापट: लाऊडस्पीकरवरील वाद, पुण्यातील ध्वनिप्रदूषणावर हल्लाबोल
विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल:
मराठा आरक्षण: १९९४ च्या निर्णयावरुन विखे पाटील-शरद पवार वाद
मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष
तुम्ही स्वतःला देव समजता का? हायकोर्टाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढे...
तुम्ही स्वतःला देव समजता का? हायकोर्टाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढे असं काही म्हणाले की...
मोठी बातमी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा थेट निर्णय! आता सर्वसामान्य...
सर्वात मोठी बातमी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा थेट निर्णय! आता सर्वसामान्यांना सात दिवसांआधीच...
मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघणार? सरकारी शिष्टमंडळ अंतरवलीत दाखल
मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघणार? सरकारी शिष्टमंडळ अंतरवलीत दाखल
कोल्हापुरात तुफान राडा! कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी...
कोल्हापुरात तुफान राडा! कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी समर्थक आमनेसामने
संतप्त प्रवासी थेट स्टेशन मास्टरच्या कार्यालयात घुसले अन्...
संतप्त प्रवाशी थेट स्टेशन मास्टरच्या कार्यालयात घुसले अन्... रेल्वे स्टेशनवरील गोंधळाचा व्हिडीओ समोर
राऊत आधी जनतेतून निवडून या! भाजप नेते नवनाथ बन यांचा राऊतांवर घणाघात
Navnath Ban | राऊत आधी जनतेतून निवडून या! भाजप नेते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात
रात्री 1 वाजता पोलीस घरात घुसले अन्... सामाजिक कार्यकर्त्याला अटक, कार
रात्री 1 वाजता पोलीस घरात घुसले अन्... सामाजिक कार्यकर्त्याला अटक, कारण...