AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 22 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 21, 2023 | 6:17 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज व्यावसायिक योजना यशस्वीरित्या पूर्ण कराल. सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी नेटवर्क वाढेल. त्याचा भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 10 शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
आर्थिक स्थिती चांगली राहील. काही जुन्या व्यवहारातील पैसा आता हाती मिळेल. विनाकारण कोणत्याही गोष्टींवर पैसा खर्च करू नका. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 25 शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
कौटुंबिक कार्यक्रमात आज व्यस्त राहाल. नातेवाईकांकडून मदतीचा हात मिळेल. थोड्याशा प्रयत्नांना चांगलं यश मिळताना दिसेल. मित्रांच्या मदतीने एखादा व्यवसाय सुरु करू शकता. शुभ अंक 15  शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज नकारात्मक उर्जा असणारा दिवस आहे. पण काळजी करू नका. त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. गुप्तशत्रूंकडून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 10 शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
कामाच्या नेटवर्कचा तुम्हाला फायदा होईल. एखादी मोठी ऑर्डर तुम्हाल मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. शुभ अंक 15 शुभ रंग तपकिरी राहील.

6 / 10
दिवसभर कामात व्यस्त राहाल. काही कठीण कामं झटपट पूर्ण होतील. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. मानसिकरित्या थकवा जाणवेल. कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 7  शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
गेल्या काही दिवसांपासून हाताबाहेर असलेली परिस्थिती नियंत्रणात येईल. त्यामुळे डोकं एकदम शांत राहील. प्रिय व्यक्तीसोबत रोमँटिक क्षण व्यतित कराल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. शुभ अंक 5  शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे. त्यामुळे दिवसभर स्वभावात चिडचिडेपणा दिसून येईल. कदाचित तुमच्या बोलण्याने जवळच्या माणसांना त्रास होईल. कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. शुभ अंक 9 शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
नोकरीच्या ठिकाणी आणि घरीही चांगलं वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून किचकट कामं पूर्ण होतील. त्यामुळे बॉसकडून कौतुकाची थाप पडेल. कोणाकडून उसनवारीने पैसे घेऊ नका. शुभ अंक 10 शुभ रंग पिवळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.