AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 1 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 30, 2023 | 9:15 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा योग जुळून येईल. घराची डागडुजी करू शकता. पण आर्थिक स्थिती पाहून निर्णय घेणं योग्य ठरेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आई वडिलांसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. कौटुंबिक वादामुळे हतबल व्हाल. काही संधी हातून सुटतील. त्यामुळे वाद करणं टाळा आणि डोकं शांत ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे मेहनत करत राहा नक्कीच फळ मिळेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. त्याचा फायदा करून घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
काही कायदेशीर प्रकरणांमुळे डोकेदुखी वाढेल. मित्रांसोबत काही कारणांमुळे वाद होईल. आर्थिक कोंडी झाल्याने नैराश्य येईल. पण कौटुंबिक संवाद सोडू नका. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
मुलांचा अभ्यास आणि त्यांची अडचणी पाहून टेन्शन येईल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि एक एक पाऊल पुढे टाकत राहा. टेन्शन घेऊन प्रश्न सुटणार नाहीत. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती दिसून येईल. देवदर्शनाचा योग जुळून येईल. कुलस्वामिनीच्या कृपेने काही प्रश्न सुटतील. भौतिक सुख अनुभवायला मिळेल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहू शकता. प्रत्येकाशी नम्र व्हा आणि आपलं व्यक्तिमत्व सुधारा. सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी काही गोष्टी खरेदी करा. नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज तुम्हाला सुस्त वाटेल. लांबचा प्रवास टाळा, तसेच  वाहन चालवताना काळजी घ्या. जोडीदारासोबत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. व्यवसाय किंवा कामातील गुंतवणूक पुढे ढकला. संध्याकाळपर्यंत स्थिती सुधारू शकते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
नवीन लोकांना भेटा जेणेकरुन तुम्हाला काही संधी चालून येतील. जगात तुमच्यासाठी किती नवीन संधी आहेत, याचा अंदाज येईल. तुम्हाला नक्कीच यश मिळेल, फक्त योग्य वेळेची वाट पहा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.