Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 8 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 07, 2023 | 9:11 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज आर्थिक घडी विस्कटलेली राहील. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. मानसिक तणावात राहाल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
सरकारी कामात खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल. त्यामुळे हिरमोड होईल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आपल्या हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करा. गरजेच्या कामात हयगय करू नका. नवीन कामाला सुरुवात करा. प्रेमप्रकरणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
खर्चांमध्ये वाढ झाल्याने आर्थिक घडी विस्कटून जाईल.कौटुंबिक पातळीवर तणावाचं वातावरण राहील. व्यवसायाशी निगडीत कामं करताना काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
प्रेम प्रकरणात यश मिळेल. वैवाहिक जीवनात काही ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास दुणावलेला असेल. पण दिवस अनुकूल असणंही महत्त्वाचा आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कामाच्या ठिकाणी चढउतार दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी तणाव राहील. वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. योग्य संधी आली तर उडी मारा. अन्यथा नोकरी बदलणार असल्याच्या बातमीने बॉसच्या रागाला सामोरं जावं लागेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
कौटुंबिक पातळीवर काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. त्यामुळे काही किचकट प्रश्न सुटतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मानसिक त्रास असल्यास जाणकारांचा सल्ला घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
कोणतीही बाब करताना त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. आई वडिलांकडून त्रास होऊ शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.