AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ विभागात 150 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख

सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 150 हून अधिक पदांसाठी होत आहे. उमेदवारांनी उशीर न करताना लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. कोणत्याही पद्धतीची लेखी परीक्षा होणार नाहीये.

| Updated on: Dec 08, 2023 | 8:02 AM
Share
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) बीबीनगर यांच्याकडून मोठी भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) बीबीनगर यांच्याकडून मोठी भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.

1 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

2 / 5
ही भरती प्रक्रिया 151 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदव्युत्तर असावे. यामध्ये एमडी, एमएस, डीएम याप्रमाणे.

ही भरती प्रक्रिया 151 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदव्युत्तर असावे. यामध्ये एमडी, एमएस, डीएम याप्रमाणे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 45 पेक्षा अधिक नसावे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची वॉक इन मुलाखती घेतली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 45 पेक्षा अधिक नसावे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची वॉक इन मुलाखती घेतली जाणार आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेची मुलाखत ही 21 ते 23 डिसेंबर 2023 पर्यंत घेतली जाईल. डीन कार्यालय, दुसरा मजला एम्स बीबीनगर येथे या मुलाखती पार पडणार आहेत.

या भरती प्रक्रियेची मुलाखत ही 21 ते 23 डिसेंबर 2023 पर्यंत घेतली जाईल. डीन कार्यालय, दुसरा मजला एम्स बीबीनगर येथे या मुलाखती पार पडणार आहेत.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.