IND Vs SA : बर्थ डे बॉय विराटने शतकानंतर केलं पहिलं ट्विट, म्हणाला…
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. विराट कोहलीचा वाढदिवस असल्याने त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आज कोहलीने सर्वांचे आभार मानले आहेत.
Most Read Stories