Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैराट’ फेम तानाजी गलगुंडेच्या नव्या लूकची चर्चा; मोनालिसा बागलसोबत जमणार जोडी

'सैराट' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता तानाजी गलगुंडे त्याच्या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तानाजीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत अभिनेत्री मोनालिसा बागलसोबतच्या त्याच्या जोडीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

| Updated on: Jan 31, 2025 | 11:51 AM
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यातील प्रत्येक पात्र आजही आपल्या डोळ्यासमोर येतात. आर्ची, परश्या, सलिम, प्रदीप ही सगळी पात्रं त्यांच्या अनोख्या स्टाईल आणि लूकमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

1 / 5
याच चित्रपटातील प्रदीप बनसोडे म्हणजेच अभिनेता तानाजी जलगुंडे याचा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो लवकरच अभिनेत्री मोनालिसा बागलसोबत झळकणार आहे. ही जोडी '13 लीला विला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2 / 5
या चित्रपटाचं दिग्दर्शन सिराज अरब यांनी केलं असून मैत्री फिल्म प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नुकतंच या चित्रपटातील मोनालिसा बागल आणि तानाजी गलगुंडेचा लूक समोर आला  आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन सिराज अरब यांनी केलं असून मैत्री फिल्म प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नुकतंच या चित्रपटातील मोनालिसा बागल आणि तानाजी गलगुंडेचा लूक समोर आला आहे.

3 / 5
या फोटोमध्ये तानाजी एका श्रीमंत घरातील मुलगा वाटतोय. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट, डोळ्यांवर काळा चष्मा आणि वेगळीच हेअर स्टाईल, गळ्यात सोन्याची मोठी चैन, हातात घड्याळ.. जणू काय गावातला पाटीलच दिसतोय.

4 / 5
त्याच्यासोबत अभिनेत्री मोनालिसा बागल एका सोज्वळ सुंदर आणि दाक्षिणात्य लूकमध्ये झळकतेय. तानाजी गलगुंडे आणि मोनालिसा बागल ही नवी कोरी जोडी पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

5 / 5
Follow us
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.