PHOTO : सातारा-पंढरपूर एसटीवर हुल्लडबाजांची दगडफेक, चालक जखमी

सातारा-पंढरपूर मार्गावरील एका एसटी बसवर हुल्लडबाजांनी ताबा मिळवल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Satara-Pandharpur ST Bus Possession by robbers)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:57 PM, 19 Jan 2021
1/8
सातारा-पंढरपूर मार्गावरील एका एसटी बसवर हुल्लडबाजांनी ताबा मिळवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
2/8
माळशिरसजवळील पिलीव घाटात ही घटना घडली.
3/8
सातारा पंढरपूर एसटीवर सुरुवातीला दगडफेक करण्यात आली.
4/8
त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एसटी बस अडवत त्यावर दगडफेक केली.
5/8
तसेच एसटीतील प्रवाशांना मारहाण केली.
6/8
या दगडफेकीत एसटीचा चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
7/8
पंढरपूरहून साताऱ्याकडे जात असताना या एसटीवर दगडफेक झाली आहे.
8/8
त्यामुळे पंढरपूर-सातारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे.