AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | कणकवलीतील सावडाव धबधबा फेसाळला, लॉकडाऊनमुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड

दरवर्षी कणकवली तालुक्यातील सावडाव हा धबधबा पावसाळय़ात पर्यटकांनी बहरतो. 60 ते 70 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या शुभ्र धारा डोळय़ांचे पारणे फेडतो. (Savadav Waterfall in Kankavli tourist-spot during rainy season)

| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 12:55 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ आणि धबधबे पुन्हा जिवंत झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ आणि धबधबे पुन्हा जिवंत झाले आहेत.

1 / 8
उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते.

उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते.

2 / 8
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवलीतील सावडाव धबधबा पहिल्याच पावसामध्ये प्रवाहित झाला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक सध्या या ठिकाणी गर्दी करत आहे.

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवलीतील सावडाव धबधबा पहिल्याच पावसामध्ये प्रवाहित झाला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक सध्या या ठिकाणी गर्दी करत आहे.

3 / 8
धरण क्षेत्रातून विसर्ग सुरू.

धरण क्षेत्रातून विसर्ग सुरू.

4 / 8
माञ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटकांसाठी सावडाव धबधबा बंद करण्यात आला आहे.

माञ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटकांसाठी सावडाव धबधबा बंद करण्यात आला आहे.

5 / 8
हा धबधबा प्रवाहित झाला असला तरी यंदाही कोरोनामुळे या धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली आहे.

हा धबधबा प्रवाहित झाला असला तरी यंदाही कोरोनामुळे या धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली आहे.

6 / 8
दरवर्षी कणकवली तालुक्यातील सावडाव हा धबधबा पावसाळय़ात पर्यटकांनी बहरतो. 60 ते 70 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या शुभ्र धारा डोळय़ांचे पारणे फेडतो.

दरवर्षी कणकवली तालुक्यातील सावडाव हा धबधबा पावसाळय़ात पर्यटकांनी बहरतो. 60 ते 70 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या शुभ्र धारा डोळय़ांचे पारणे फेडतो.

7 / 8
मुंबई-गोवा महामार्गावरील वेळणे फाटा येथून या धबधब्यावर जाता येते. धबधब्याच्या प्रवाहाच्या बाजूलाच गुहेसारखा भाग असून येथील विस्तीर्ण डोह आहे. त्यात अनेक पर्यटक डुबण्याचा आनंद घेतात.

मुंबई-गोवा महामार्गावरील वेळणे फाटा येथून या धबधब्यावर जाता येते. धबधब्याच्या प्रवाहाच्या बाजूलाच गुहेसारखा भाग असून येथील विस्तीर्ण डोह आहे. त्यात अनेक पर्यटक डुबण्याचा आनंद घेतात.

8 / 8
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.