AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market:पैसा दुप्पट अवघ्या 6 महिन्यात, 1 वर 3 शेअर पण बोनस देणार, या कंपनीची एकच चर्चा

Multibagger Stock: शेअर बाजारात काही कंपन्या डार्क हॉर्स असल्याचे समोर येत आहे. या कंपनीने सहा महिन्यात गुंतवणूकदारांना दामदुप्पट नफा मिळवून दिला. आता कंपनी 1 शेअरवर 3 शेअरचा बोनस देणार आहे.

| Updated on: Apr 05, 2026 | 5:08 PM
Share
Multibagger Stock: avax apparels and ornaments कंपनीचा शेअर बाजारात 7 एप्रिल रोजी एक्स बोनस स्टॉक म्हणून ट्रेडिंग करेल. कंपनी या दोन दिवसातील पात्र गुंतवणूकदारांना  1 शेअरवर 3 शेअरचा बोनस शेअर देणार आहे. या अपडेटकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

1 / 6
कंपनीनुसार, 10 रुपये फेसव्हॅल्यूचा एक शेअर दोन हिश्यात विभागला. स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअरची फेसव्हॅल्यू 5 रुपये प्रति शेअरवर आली. कंपनीचा शेअर 27 मार्च 2026 रोजी एक्स स्प्लिट स्टॉकआधारे ट्रेड झाला.

2 / 6
ही कंपनी आता शेअर बाजारात 7 एप्रिल रोजी एक्स बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करेल. कंपनीने पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 3 बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे.

3 / 6
या कंपनीने गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा 1.82 टक्क्यांची तेजीसह 168 रुपयांवर झेप घेतली. गेल्या तीन महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंत 65 टक्क्यांनी वधारली. तर गेल्या सहा महिन्यात या शेअरने 179 टक्क्यांचा परतावा दिला आहे. पोजिशनल गुंतवणूकदारांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.

4 / 6
बीएसईवह गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 168 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 50.13 रुपये इतकी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 34.92 कोटी रुपये आहे. कंपनीच्या प्रमोटर्सकडे 41.97 टक्के वाटा, तर उर्वरीत सार्वजनिक हिस्सेदारी आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष...
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष....
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची....
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.