Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ यात्रेला सिंधुदुर्गमध्ये उस्फुर्त प्रतिसाद

यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना, शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे 'रडायचं नाही लढायचं' आपण लढणार आणि जिंकणारच, असा त्यांना विश्वास दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

| Updated on: Aug 11, 2022 | 11:42 PM
शिवसेना नेते आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर  आहेत. आज शिवसेनेच्या 'शिवसंवाद' यात्रेची सुरुवात कोकणातील कुडाळ येथून झाली. येथे उपस्थित शिवसैनिकांसोबत संवाद साधला अशी  माहिती त्यांनी  ट्विट करून दिली आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आज शिवसेनेच्या 'शिवसंवाद' यात्रेची सुरुवात कोकणातील कुडाळ येथून झाली. येथे उपस्थित शिवसैनिकांसोबत संवाद साधला अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

1 / 6
यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना, शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे 'रडायचं नाही लढायचं' आपण लढणार आणि जिंकणारच, असा त्यांना विश्वास दिल्याची माहिती  आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना, शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे 'रडायचं नाही लढायचं' आपण लढणार आणि जिंकणारच, असा त्यांना विश्वास दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

2 / 6
सावंतवाडी येथेही शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. कोकणवासियांनी नेहमीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्यने शिवसैनिक  उपस्थित होते.

सावंतवाडी येथेही शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. कोकणवासियांनी नेहमीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्यने शिवसैनिक उपस्थित होते.

3 / 6
 या मेळाव्यात मोठ्या संख्येने  शिवसैनिक  व महिलाही  सहभागी झाले होते.

या मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिलाही सहभागी झाले होते.

4 / 6
बाळासाहेब  ठाकरे यांचे फोटो , शिवसेनेचा झेंडा हात घेऊन आलेले शिवसैनिक सर्वांचे  लक्ष वेधून घेत होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो , शिवसेनेचा झेंडा हात घेऊन आलेले शिवसैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

5 / 6
शिवसैनिकांच्या  सोबत संवाद  साधल्यानंतर त्यांच्या  आदित्य  ठाकरे  यांनी उपस्थित युवा सेनेच्या  कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही घेतला

शिवसैनिकांच्या सोबत संवाद साधल्यानंतर त्यांच्या आदित्य ठाकरे यांनी उपस्थित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही घेतला

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.