AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळे भरून येतील, छाती गर्वाने फुगेल… शिवरायांच्या राज्याभिषेकाची खास नाणी पाहिली काय?; नाण्यावरचा तो शब्द…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने दुर्मिळ सोन्याची "होन" नाणी प्रदर्शित आहेत. नागपुरातील संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांच्याकडे असलेली ही तीन नाणी शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या आठवणी जपतात. ही नाणी पाहून शिवकालीन इतिहास जिवंत होतो. शिवजयंतीनिमित्त हे नाणी पाहण्याची संधी सर्वांना मिळाली आहे.

| Updated on: Feb 19, 2025 | 2:31 PM
Share
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अत्यंत उत्साहात साजरी केली जात आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय...चा नारा निनादत आहे.

1 / 7
शिवनेरीवर तर शिवराज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. यावेळी हजारो शिवप्रेमींनी शिवनेरीवर गर्दी केली होती. तर राज्यात अनेक ठिकाणी शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचं प्रदर्शन भरलं आहे. शिवकालीन नाणीही या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहेत.

2 / 7
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी खास सोन्याची 'होन' नाणी तयार करण्यात आली होती. शिवाजी महाराज यांची ही 'होन' नाणी अतिशय दुर्मिळ असून आतापर्यंत केवळ 5 ते 6 होन उपलब्ध झाली आहेत.

3 / 7
त्यापैकी 3 सुवर्ण होन नागपुरातील नाणी संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांचेकडे आहेत. या नाण्यांवर एका बाजूला 'श्री राजा शिव' तर दुसऱ्या बाजूला 'छत्रपती' असा मजकूर लिहिला आहे. सुमारे 3 ग्राम वजनाच्या या होन नाण्यांचा व्यास 1.2 सेंटीमीटर एवढा आहे. ही नाणी पाहिल्यावर डोळे भरून येतात. त्यावरी शब्द वाचून तर छाती अभिमानाने फुलून जाते.

4 / 7
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या एक दिवसा अगोदर सुवर्ण होन तुला करण्यात आली होती. त्यानंतर राज्याभिषेकाला आलेल्या अनेक गणमान्य व्यक्ती, सरदार, मंत्र्यांना हे सुवर्ण होन शिवाजी महाराजांनी स्वतः आपल्या हाताने दान केलं होतं.

5 / 7
त्यामुळे या सुवर्ण होनला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातांचा स्पर्श झाल्याचे नाणी संग्राहक अशोक सिंह ठाकूर सांगतात.

त्यामुळे या सुवर्ण होनला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातांचा स्पर्श झाल्याचे नाणी संग्राहक अशोक सिंह ठाकूर सांगतात.

6 / 7
ठाकूर यांनी ही नाणी नागपूरकरांना पाहण्यासाठी उपलब्ध ठेवली आहेत. ही नाणी पाहताना शिवरायांचा संपूर्ण काळच जणू डोळ्यासमोरून जातो.

ठाकूर यांनी ही नाणी नागपूरकरांना पाहण्यासाठी उपलब्ध ठेवली आहेत. ही नाणी पाहताना शिवरायांचा संपूर्ण काळच जणू डोळ्यासमोरून जातो.

7 / 7
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.