PHOTO : ‘आरे’तील 2700 झाडांची कत्तल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरही रस्त्यावर

मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सरकारच्या या निर्णायाचा विरोध केला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं.

| Updated on: Sep 02, 2019 | 6:42 PM
मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे (Save Aarey Forest). पर्यावरण प्रेमींनंतर आता बॉलिवूड कलाकारांनीही आरेला वाचवण्यासाठी मोर्चा हाती घेतला.

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shradhha Kapoor) सरकारच्या या निर्णायाचा विरोध दर्शवला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं. यावेळी पर्यावरणाच्या बचावासाठी मानवी साखळीही तयार करण्यात आली होती.

2 / 8
श्रद्धाने आरेतील झाडांना वाचवण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

श्रद्धाने आरेतील झाडांना वाचवण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

3 / 8
मला या निर्णयाचं आश्चर्य वाटतं. याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी हे विरोध प्रदर्शन करण्यात आलं, असं श्रद्धाने सांगितलं.

मला या निर्णयाचं आश्चर्य वाटतं. याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी हे विरोध प्रदर्शन करण्यात आलं, असं श्रद्धाने सांगितलं.

4 / 8
मला आशा आहे की, हा आदेश परत घेण्यात येईल. हे खरंच आश्चर्यकारक आहे. देशात पर्यावरणाची समस्या वाढत चालली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. अशा परिस्थितीत मुंबईची फुफ्फुस कापण्यासाठी परवानगी दिली जाते, हे चुकीचे आहे. हे थांबवायला हवं, अशा भावना श्रद्धाने या विरोध प्रदर्शनावेळी व्यक्त केल्या.

5 / 8
या विरोध प्रदर्शनात अनेक पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला होता. यामध्ये लहान मुलांपासून ते वयो-वृद्धांपर्यंतचा समावेश होता. आरेतील झाडांना वाचवण्यासाठी मानवी साखळी तयार करत या पर्यावरण प्रेमींनी सरकारच्या निर्णयाविरोधात आपला विरोध दर्शवला.

6 / 8
पाहा आणखी फोटो...

पाहा आणखी फोटो...

7 / 8
पाहा आणखी फोटो...

पाहा आणखी फोटो...

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.