AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेस मास्क लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल चेहरा खराब!

कोणत्याही ऋतूत त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. अशावेळी मास्क तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतो. फेस मास्कचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी आणि त्वचेला कोणत्याही प्रकारच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी फेस मास्क वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 15, 2023 | 3:56 PM
Share
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण फेस मास्कचा वापर करतात. फेस मास्क घरी सुद्धा बनवता येऊ शकतात. जर तुम्हाला स्किन ग्लो करावी असं वाटत असेल तर तुम्ही फेस मास्क लावताना ही काळजी घ्यावी.

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण फेस मास्कचा वापर करतात. फेस मास्क घरी सुद्धा बनवता येऊ शकतात. जर तुम्हाला स्किन ग्लो करावी असं वाटत असेल तर तुम्ही फेस मास्क लावताना ही काळजी घ्यावी.

1 / 5
चेहऱ्यावर जर मेकअप लावलेला असेल तर त्यावर चुकूनही फेस मास्क लावू नका. आधीच मेकअप असणाऱ्या स्किनवर फेस मास्क लावला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. आधी मेकअप काढा मगच मास्क लावा.

चेहऱ्यावर जर मेकअप लावलेला असेल तर त्यावर चुकूनही फेस मास्क लावू नका. आधीच मेकअप असणाऱ्या स्किनवर फेस मास्क लावला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. आधी मेकअप काढा मगच मास्क लावा.

2 / 5
कोणतंही स्किन प्रॉडक्ट लावताना तुम्ही तुमचा स्किन टाइप लक्षात घ्यायला हवा. तुमची त्वचा कोरडी आहे, तेलकट आहे की मिक्स आहे यावर तुम्ही कोणता फेस मास्क निवडायचा हे ठरवलं पाहिजे. फेस मास्क घेताना त्यावरील घटक वाचा काही घटक स्किनला हानिकारक असतात.

3 / 5
चेहरा मॉइश्चरायझ करणं खूप महत्त्वाचं आहे. मॉइश्चरायझ केल्याने चेहऱ्याला ओलावा मिळतो. मॉइश्चरायझ करायला विसरलं तर यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे मॉइश्चरायझ करा.

चेहरा मॉइश्चरायझ करणं खूप महत्त्वाचं आहे. मॉइश्चरायझ केल्याने चेहऱ्याला ओलावा मिळतो. मॉइश्चरायझ करायला विसरलं तर यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे मॉइश्चरायझ करा.

4 / 5
काही लोक फेस मास्क लावून ते विसरून जातात. त्वचेवर फेस मास्क जास्त वेळ लावून ठेवल्याने त्वचेची चिडचिड होते, ताण येतो, पुरळ येऊ शकतात. कधीही फेस मास्क चेहऱ्याला लावताना त्याच्या पार्कवर दिलेल्या सूचनांनुसार लावावा. खूप वेळ फेस मास्क खूप वेळ चेहऱ्यावर लावल्यावर त्वचा कोरडी पडते.

5 / 5
Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.