कोरोनाच्या काळात बाहेर जाण्यासाठी परवानगी नसल्याने ऑनलाईन शॉपिंगचं महत्त्व वाढलं आहे. रोज नव्या ऑफर्स आणि डिस्काऊंटसह ऑनलाईन बाजारात मोठा व्यापार सुरू आहे. अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर नेहमीच ग्राहकांसाठी सूट असते.
1 / 7
आताही 16 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजची विक्री सुरू होणार आहे तर 17 ऑक्टोबरपासून अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरू होईल.
2 / 7
या महासेलमध्ये आता ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील (Snapdeal) ही मैदानात उतरली आहे. Snapdeal चा पहिला फेस्टिव्हल सेल हा 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे. शुक्रवारी कंपनीने याबद्दल माहिती दिली आहे.
3 / 7
'कम मे दम' (Kum Mein Dum) असं स्लोगन वापरत स्नॅपडीलने अनेक वस्तूंवर भली मोठी सूट दिली आहे. त्यामुळे ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
4 / 7
5 / 7
सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय? बनावट ई-कॉमर्स वेबसाइट्सपासून रहा सतर्क
6 / 7
खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी फ्लिपकार्टने अॅपमध्ये लाँच केला कॅमेरा