AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासूसोबत जावयाने काढला पळ… मग सासरच्या प्रॉपर्टीत जावयाला हक्क मिळेल का? काय सांगतो कायदा?

उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये सासूने होणाऱ्या जावायासोबत पळ काढल्याची माहिती समोर आली. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ज्या पुरुषासोबत लेकीचं लग्न होणार होतं, त्याच पुरुषासोबत महिलेने पळ काढला आहे. मग सासरच्या प्रॉपर्टीत जावयाला हक्क मिळेल का? यावर कायदा काय सांगतो जाणून घेऊ....

| Updated on: Apr 19, 2025 | 3:26 PM
Share
जावयाला सासरच्या मालमत्तेत काही कायदेशीर हक्क आहेत का? केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि हिंदू कायद्यानुसार, जावयाचा त्याच्या सासरच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही.

जावयाला सासरच्या मालमत्तेत काही कायदेशीर हक्क आहेत का? केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि हिंदू कायद्यानुसार, जावयाचा त्याच्या सासरच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही.

1 / 5
 अलीगडच्या बाबतीत, दोघेही हिंदू आहेत, तर हिंदू उत्तराधिकार कायदा कोणते अधिकार देतो ते जाणून घेऊया. देशात, मालमत्तेचे हक्क आणि वारसा हक्कांशी संबंधित नियम धर्मानुसार ठरवले जातात. यासाठी सर्व धर्मांचे वेगवेगळे कायदे आहेत.

2 / 5
हिंदू उत्तराधिकार कायदा (HSA) 1956 नुसार, वर्ग-1 उत्तराधिकारात, पत्नी, मुलगा, मुलगी, मृत मुलगा, मृत मुलाचा मुलगा, मृत मुलाची पत्नी, मृत मुलाचा मुलगा आणि मुलाच्या पत्नीची मुले उत्तराधिकारी होऊ शकतात.

हिंदू उत्तराधिकार कायदा (HSA) 1956 नुसार, वर्ग-1 उत्तराधिकारात, पत्नी, मुलगा, मुलगी, मृत मुलगा, मृत मुलाचा मुलगा, मृत मुलाची पत्नी, मृत मुलाचा मुलगा आणि मुलाच्या पत्नीची मुले उत्तराधिकारी होऊ शकतात.

3 / 5
 अशाच एका खटल्याची सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने निर्णय दिला की, जावयाचा त्याच्या सासरच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही. जरी त्यांनी घर बांधण्यासाठी पैसे दिले असले तरी. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, मुलीच्या पतीला सासरच्या घरात फक्त तोपर्यंतच हक्क आहे जोपर्यंत सासरे त्याला परवानगी देतात. या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की, जावई लग्नानंतर कुटुंबाचा सदस्य झाला तरी सासऱ्यांच्या संपत्तीवर दावा करू शकत नाही.

4 / 5
 येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि लेखांवर आधारित आहे. तुमच्या विशिष्ट केसबद्दल तुम्हाला कायदेशीर सल्ला हवा असल्यास, तुम्ही अनुभवी वकिलाशी संपर्क साधू शकता.

येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि लेखांवर आधारित आहे. तुमच्या विशिष्ट केसबद्दल तुम्हाला कायदेशीर सल्ला हवा असल्यास, तुम्ही अनुभवी वकिलाशी संपर्क साधू शकता.

5 / 5
Follow Us
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद