भारत इंग्लंड टी20 मालिकेत सर्वांच्या नजरा आरसीबीच्या खेळाडूंकडे, का ते जाणून घ्या

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात एकही आरसीबीचा खेळाडू नाही. मात्र इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आरसीबीचे तीन खेळाडू आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध या तीन खेळाडूंची कामगिरी कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Jan 22, 2025 | 4:17 PM
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका बुधवारपासून सुरु होणार आहे. कोलकात्यात होण्याऱ्या पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या प्लेइंग 11 मध्ये तीन आरसीबीचे खेळाडू आहेत.

1 / 5
टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात फिल सॉल्ट इंग्लंडकडून यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणार आहे. फिल सॉल्टला आरसीबीने 11.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्यामुळे फिल सॉल्ट कशी कामगिरी करेल याची आरसीबी चाहत्यांना उत्सुकता आहे.

2 / 5
इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनला आरसीबीने 8.75 कोटी रुपये देत संघात घातलं आहे. लियाम हा अष्टपैलू खेळाडू असून त्याची आतापर्यंतची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. आता भारताविरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

3 / 5
आरसीबीने इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेलला 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. 21 वर्षीय बेथेलही इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. त्यामुळे या युवा खेळाडूची कामगिरी कशी असेल याची उत्सुकता आरसीबीच्या चाहत्यांना लागली आहे.

4 / 5
भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 साठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

5 / 5
Follow us
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार.