AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टी 20I क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ओव्हर टाकणारे 5 भारतीय, बुमराह कितव्या स्थानी?

T20i Cricket : टी 20 क्रिकेटमधील एका सामन्यात एका गोलंदाजाला नियमानुसार जास्तीत जास्त 4 ओव्हर टाकता येतात. भारतीय संघासाठी आतापर्यंत टी 20i सामन्यात सर्वाधिक ओव्हर टाकण्याची कामगिरी कोणत्या गोलंदाजाने केली आहे? जाणून घ्या.

| Updated on: Aug 26, 2025 | 9:11 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धा यंदा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या निमित्ताने टीम इंडियासाठी टी 20I मध्ये सर्वात जास्त ओव्हर टाकणाऱ्या भारताच्या 5 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात. Photo Credit : Hardik Pandya X Account)

1 / 6
भारतासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ओव्हर टाकण्याचा विक्रम हा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्या नावावर आहे. पंड्याने आतापर्यंत भारतासाठी 302.5 ओव्हर टाकल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)

भारतासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ओव्हर टाकण्याचा विक्रम हा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्या नावावर आहे. पंड्याने आतापर्यंत भारतासाठी 302.5 ओव्हर टाकल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)

2 / 6
भुवनेश्वर कुमार या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भूवनेश्वर कुमार याने 298.3 ओव्हर बॉलिंग केली आहे. मात्र दुर्देवाने भुवी गेल्या अनेक वर्षापासून टी20 आणि वनडे क्रिकेटपासून दूर आहे. (Photo Credit :PTI)

भुवनेश्वर कुमार या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भूवनेश्वर कुमार याने 298.3 ओव्हर बॉलिंग केली आहे. मात्र दुर्देवाने भुवी गेल्या अनेक वर्षापासून टी20 आणि वनडे क्रिकेटपासून दूर आहे. (Photo Credit :PTI)

3 / 6
तिसऱ्या स्थानी फिरकीपटू युझवेंद्र चहल विराजमान आहे. चहलने टी 20I कारकीर्दीत 294 ओव्हर टाकल्या आहेत. भुवीप्रमाणे युझवेंद्र चहल हा देखील भारतीय संघात पुन्हा संधी मिळेल या प्रतिक्षेत आहे. (Photo Credit : RCB Website)

4 / 6
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह याने भारताला आतापर्यंत अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. बुमराहने आतापर्यंत 251.3 ओव्हर टाकल्या आहेत. (Photo Credit : PTI)

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह याने भारताला आतापर्यंत अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. बुमराहने आतापर्यंत 251.3 ओव्हर टाकल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 6
भारताचा माजी ऑलराउंडर आर अश्विन पाचव्या स्थानी आहे. अश्विनने त्याच्या टी 20I कारकीर्दीत एकूण 242 ओव्हर बॉलिंग केली.  (Photo Credit : PTI)

भारताचा माजी ऑलराउंडर आर अश्विन पाचव्या स्थानी आहे. अश्विनने त्याच्या टी 20I कारकीर्दीत एकूण 242 ओव्हर बॉलिंग केली. (Photo Credit : PTI)

6 / 6
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.