AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anshul Kamboj : कोण आहे अंशुल कंबोज? जर्सी नंबर 318 चा मानकरी ठरला, जाणून घ्या

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. या बदलात अंशुल कंबोजचं नशिब चमकलं आहे. आकाश दीप जखमी असल्याने त्याला संघात स्थान मिळालं आहे. जाणून घेऊयात त्याच्याबाबत

| Updated on: Jul 23, 2025 | 3:59 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे होत आहे. या सामन्यासाठी शुबमन गिलने संघात तीन बदल केले आहेत. यात अंशुल कंबोजने कसोटीत पदार्पण केलं आहे. वेगवान गोलंदाज काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. (Photo-BCCI Twitter)

1 / 6
अंशुल कंबोज हा भारतासाठी कसोटी खेळणारा 318 वा खेळाडू आहे. माजी क्रिकेटपटू विकेटकीपर फलंदाज दीप दासगुप्ता यांनी त्याला कसोटी कॅप सोपवली. टीम इंडियाने अचानक अंशुल कंबोजला का घेतलं? काय आहे खासियत जाणून घ्या.(Photo-BCCI Twitter)

2 / 6
अंशुल कंबोज हा 24 वर्षांचा असून वेगवान गोलंदाज आहे. अचूक गोलंदाजीमुळे त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचा मॅकग्रा असं टोपण नाव पडलं आहे. अंशुल एकाच टप्प्यावर सतत गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. अंशुलची उंची 6 फूट 2 इंच आहे, त्यामुळे त्याला स्विंगसोबत अतिरिक्त बाउन्सही मिळतो. (Photo- PTI)

3 / 6
अंशुल कंबोजने 2022 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली ताकद दाखवली आणि या गोलंदाजाने 10 सामन्यात 17 बळी घेतले. या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 2024  आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली. ( Photo: Getty Images)

4 / 6
अंशुल कंबोजने केरळविरुद्धच्या एका डावात 10 बळी घेत खळबळ उडवून दिली होती. अनिल कुंबळेनंतर हा पराक्रम करणारा तो फक्त दुसरा भारतीय आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरला. (Photo- PTI)

5 / 6
अंशुल कंबोजने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 24 सामन्यांमध्ये 79  विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याच्याकडे 40 विकेट्स आहेत. टी20  मध्ये त्याच्याकडे 34 विकेट्स आहेत. अंशुल कंबोजला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने इंडिया अ संघाकडून इंग्लंड लायन्स विरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आणि पाच विकेट्स घेतल्या. (Photo- Instagram)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.