AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Sharma : अभिषेक शर्माच्या निशाण्यावर विराट विक्रम, 2 सामन्यांमध्ये मोठी संधी

Australia vs India 4th T20i : टीम इंडियाचा युवा ओपनर अभिषेक शर्मा याने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अभिषेकला चौथ्या सामन्यात भारताचा माजी फलंदाज विराट कोहली याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

| Updated on: Nov 05, 2025 | 10:12 PM
Share
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20I सामन्यात विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यांनतर आता चौथा सामना हा 6 नोव्हेंबरला होणार आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

1 / 6
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केलं होतं. मात्र अभिषेकला तिसऱ्या सामन्यात काही खास करता आलं नाही. त्यामुळे अभिषेक शर्मा याच्यावर चौथ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

2 / 6
अभिषेक शर्मा याच्याकडे चौथ्या सामन्यात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. अभिषेकच्या निशाण्यावर टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

अभिषेक शर्मा याच्याकडे चौथ्या सामन्यात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. अभिषेकच्या निशाण्यावर टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

3 / 6
विराटच्या नावावर टीम इंडियाकडून वेगवान 1 हजार टी 20i धावांचा विक्रम आहे. विराटने फक्त 27 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.  (Photo Credit : PTI/Instagram)

विराटच्या नावावर टीम इंडियाकडून वेगवान 1 हजार टी 20i धावांचा विक्रम आहे. विराटने फक्त 27 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI/Instagram)

4 / 6
अभिषेक शर्मा याने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीतील 26 डावांत 961 धावा केल्या आहेत. त्यामुळे अभिषेकला विराटच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी अवघ्या 39 धावांची गरज  आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

अभिषेक शर्मा याने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीतील 26 डावांत 961 धावा केल्या आहेत. त्यामुळे अभिषेकला विराटच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी अवघ्या 39 धावांची गरज आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

5 / 6
अभिषेक शर्मा याने आतापर्यंत या मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. अभिषेकने 4 सामन्यांमध्ये एकूण 112 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI/Instagram)

अभिषेक शर्मा याने आतापर्यंत या मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. अभिषेकने 4 सामन्यांमध्ये एकूण 112 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI/Instagram)

6 / 6
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.