AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs PAK : पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीत डेविड वॉर्नरने मॅथ्यू हेडनचा रेकॉर्ड काढला मोडीत, काय ते वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या साखळीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाची पकड दिसली. असं सर्व असताना डेविड वॉर्नरच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. काय ते वाचा

| Updated on: Dec 26, 2023 | 6:32 PM
Share
डेविड वॉर्नर याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका सुरु आहे. पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात नवा विक्रम रचला आहे.  सलामीला येत डेविड वॉर्नरने विक्रम रचला आहे.

डेविड वॉर्नर याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका सुरु आहे. पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात नवा विक्रम रचला आहे. सलामीला येत डेविड वॉर्नरने विक्रम रचला आहे.

1 / 6
डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. पण 38 धावांवर असताना वॉर्नर बाद  होत तंबूत परतला.

डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. पण 38 धावांवर असताना वॉर्नर बाद होत तंबूत परतला.

2 / 6
डेविड वॉर्नर बाद झाला तरी त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी हा विक्रम मॅथ्यू हेडनच्या नावावर होता.

3 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा फलंदाज मॅथ्यू हेडनने सलामीला येत एकूण 8625 धावा केल्या. आता हा विक्रम डेव्हिड वॉर्नरने मोडला आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा फलंदाज मॅथ्यू हेडनने सलामीला येत एकूण 8625 धावा केल्या. आता हा विक्रम डेव्हिड वॉर्नरने मोडला आहे.

4 / 6
ऑस्ट्रेलियासाठी 202 कसोटी डाव खेळणाऱ्या डेविड वॉर्नरने सलामीवीर म्हणून एकूण 8659 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सलामीचा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियासाठी 202 कसोटी डाव खेळणाऱ्या डेविड वॉर्नरने सलामीवीर म्हणून एकूण 8659 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सलामीचा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

5 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम इंग्लंडच्या एलिस्टर कुकच्या नावावर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधाराने सलामीवीर म्हणून एकूण 11845 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम इंग्लंडच्या एलिस्टर कुकच्या नावावर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधाराने सलामीवीर म्हणून एकूण 11845 धावा केल्या आहेत.

6 / 6
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.