PHOTO | जबरदस्त जाडेजा ! कसोटी क्रिकेटमध्ये बॅटिंगच्या बाबतीत दिग्गज फलंदाजांना देतोय टक्कर

जाडेजाने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शानदार अर्धशतकी खेळी केली.

1/4
रवींद्रं जाडेजा
रवींद्रं जाडेजा
2/4
जाडेजा 2o16 पासून कसोटी क्रिकेटमधील यशस्वी ऑलराऊंडर खेळाडू आहे. जाडेजाने 46.29 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच जाडेजाची  गोलंदाजी करताना  24.97 इतकी सरासरी राहिली आहे. ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा बेन स्टोक्स तर तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशच्या शाकिब अल हसन आहे.

3/4
रवींद्र जाडेजा
रवींद्र जाडेजा
4/4
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात अजिंक्य रहाणेचं शतक जाडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 131 धावांची आघाडी मिळवली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI