AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS ENG : मँचेस्टरमध्ये 25 धावा आणि विक्रम निश्चित, शुबमन गिल महारेकॉर्डसाठी सज्ज

Shubman Gill 4th Test : भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याला इंग्लंड विरुद्ध 23 जुलैपासून होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात इतिहास घडवण्याची संधी आहे. हा सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे.

| Updated on: Jul 21, 2025 | 8:52 PM
Share
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार आणि फलंदाज शुबमन गिल याला मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. शुबमनला पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (Photo Credit : Shubman Gill X Account)

1 / 6
शुबमनने आतापर्यंत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमधील 3 सामन्यांमध्ये 101 च्या सरासरीने 607 धावा केल्या आहेत. शुबमनची या मालिकेतील 269 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. शुबमनने या व्यतिरिक्त 2 शतकं केली आहेत. शुबमनने आणखी 25 धावा केल्यास त्याच्या एकूण 632 धावा होतील. (Photo Credit : Shubman Gill X Account)

2 / 6
शुबमन यासह इंग्लंडमध्ये आशियाई फलंदाज म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. तसेच शुबमन यासह पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याला पछाडेल. युसूफने 2006 साली इंग्लंडमध्ये 631 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Shubman Gill X Account)

3 / 6
गिलकडे या व्यतिरिक्त आणखी 2 रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. गिलने 146 धावा केल्यास त्याच्या या मालिकेत एकूण 753 धावा होतील. शुबमन यासह भारत-इंग्लंड मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. शुबमन यासह इंग्लंडचा माजी फलंदाज ग्रॅहम गूच यांना मागे टाकेल. (Photo Credit : Shubman Gill X Account)

4 / 6
गिलने चौथ्या कसोटीत 107 धावा केल्यास यशस्वी जैस्वाल याला मागे टाकण्यात यशस्वी ठरेल. शुबमनने 107 धावा केल्यास तो इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक 713 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. यशस्वीने 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध 712 धावा केल्या होत्या.  (Photo Credit : Bcci)

5 / 6
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 3 सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचा चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. (Photo Credit : Bcci)

6 / 6
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.