AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc On Pakistan | आयसीसी पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत

आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरुन आधीच वाद पेटलाय. बीसीसीआयने पाकिस्तान जाण्यास नकार दिलाय. त्यानंतर आता आयसीसी पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 10, 2023 | 6:23 PM
Share
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपच्या आयोजनावरुन आधीच वाद रंगला आहेत. त्यात आता पीसीबीवर आणखी एक संकट येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार 2025 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानमध्ये काढून घेतलं जाऊ शकतं. (PC-AFP)

1 / 5
आशिया कप आयोजनाच्या वादावरुन हा निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आयसीसी या वादानंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन हे वेस्टइंडिज किंवा अमेरिकेत  करु शकते. (PC-AFP)

आशिया कप आयोजनाच्या वादावरुन हा निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आयसीसी या वादानंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन हे वेस्टइंडिज किंवा अमेरिकेत करु शकते. (PC-AFP)

2 / 5
यजमानपद गमावल्याने जे नुकसान होईल त्याची भरपाई आयसीसी पाकिस्तानला देईल. आयसीसीने नुकसान भरपाई दिली तरी पाकिस्तानची फजिती होणं निश्चित आहे. (PC-AFP)

यजमानपद गमावल्याने जे नुकसान होईल त्याची भरपाई आयसीसी पाकिस्तानला देईल. आयसीसीने नुकसान भरपाई दिली तरी पाकिस्तानची फजिती होणं निश्चित आहे. (PC-AFP)

3 / 5
तसंच  फक्त चॅम्पियन ट्रॉफी 2025 सह टी 20 वर्ल्ड कप 2024 स्थळ ही बदलण्यात येऊ शकतं.  टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन हे वेस्टइंडिज-अमेरिकामध्ये होणार आहे. मात्र या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे स्कॉटलंड किंवा आयर्लंडमध्ये होऊ शकतं. (PC-AFP)

4 / 5
दरम्यान सध्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष  हे आशिया कपकडे आहे.  पाकिस्तानचं आशिया कप यजमानपद जाणं जवळपास निश्चित आहे. बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी तयार नाही. तसेच आशिआई क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या हायब्रिड मॉडलला नकार दिलाय. (PC-AFP)

5 / 5
Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?