ICC Ranking : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची क्रमवारीत मोठी झेप, तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळवला मान
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे.दुखापतीनंतर संघात कसं पुनरागमन असेल यांची चिंता लागून होती. पण त्याच्या गोलंदाजीला आणखी धार चढल्याचं दिसत आहे. आयसीसी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने मानाचा झेंडा रोवला आहे.
Most Read Stories