Uday Saharan | आवडीमुळे नाही, तर वडिलांमुळे क्रिकेटरचा ‘उदय’! खेळाडूचं होतं दुसरंच स्वप्न

U19 World Cup Team India Uday Saharan | टीम इंडियाने उदय सहारन याच्या कॅप्टन्सीत सलग 6 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली. उदयने टीम इंडियासाठी शतकही केलं. मात्र टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होता आलं नाही. टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहचवणाऱ्या उदय सहारन याचा क्रिकेटर म्हणून प्रवास कसा राहिला?

| Updated on: Feb 12, 2024 | 6:43 PM
उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2024 उपविजेता ठरला. टीम इंडियाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंगलं. तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली.

उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2024 उपविजेता ठरला. टीम इंडियाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंगलं. तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली.

1 / 5
टीम इंडिया सलग 6 सामने जिंकत फायनलमध्ये पोहचली.  उदयच्या नेतृत्वात टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली.या निमित्ताने उदय सहारन नक्की कोण आहे? उदय सहारन याचा इथवरचा प्रवास कसा राहिला, हे आपण जाणून घेऊयात.

2 / 5
उदयचा जन्म 2004 साली राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. उदय सहारन क्रिकेटमुळे वयाच्या 12 वर्षी पंजाबला आला. उदयमुळे संपूर्ण कुंटुंबाला भटिंडाला यावं लागलं.

उदयचा जन्म 2004 साली राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. उदय सहारन क्रिकेटमुळे वयाच्या 12 वर्षी पंजाबला आला. उदयमुळे संपूर्ण कुंटुंबाला भटिंडाला यावं लागलं.

3 / 5
उदय पंजाबला आल्यानंतर त्याने अंडर 14, 16 आणि 19 टीमसाठी खेळला. उदयला घरातूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले. उदयचे वडील हे कोच असल्याने त्याला बरेचसे छक्के पंजे माहित झाले.

उदय पंजाबला आल्यानंतर त्याने अंडर 14, 16 आणि 19 टीमसाठी खेळला. उदयला घरातूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले. उदयचे वडील हे कोच असल्याने त्याला बरेचसे छक्के पंजे माहित झाले.

4 / 5
उदयला आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करता आलं नाही. मात्र त्याने टीम इंडियाला तिथवर पोहचवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

उदयला आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करता आलं नाही. मात्र त्याने टीम इंडियाला तिथवर पोहचवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.