AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनलमध्ये धावांसह रेकॉर्ड्सचा पाऊस, टीम इंडिया विरुद्ध इतके विक्रम

Australia Women vs India Women Semi Final : ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमने उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध 338 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने यासह डीवाय पाटील स्टेडियममध्ये ऐतिहासिक कामगिरी करत खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

| Updated on: Oct 30, 2025 | 9:47 PM
Share
ऑस्ट्रेलियाने वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध 300 पार मजल मारली. ऑस्ट्रेलियाने 338 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या स्फोटक बॅटिंगसह अनेक रेकॉर्ड्स केले. (Photo Credit : PTI)

1 / 5
ऑस्ट्रेलियाची ओपनर फोबी लिचफिल्ड हीने भारतात टीम इंडिया विरुद्ध दुसरं एकदिवसीय शतक झळकावलं. फोबीने 119 रन्स केल्या. फोबीने 77 चेंडूत शतक केलं. फोबी यासह वर्ल्ड कप स्पर्धेतील बाद फेरीत सामन्यात वेगवान शतक करणारी फलंदाज ठरली. तसेच फोबी बाद फेरीत शतक करणारी सर्वात युवा महिला क्रिकेटर ठरली. फोबीने 22 वर्ष 195 व्या दिवशी ही कामगिरी केली.  (Photo Credit : PTI)

2 / 5
फोबी या वर्ल्ड कप स्पर्धेत शतक करणारी ऑस्ट्रेलियाची सहावी फलंदाज ठरली. यासह ऑस्ट्रेलिया एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 6 शतकं करणारी पहिली टीम ठरली.  ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला.  इंग्लंडच्या फलंदाजांनी 1993 आणि 2017 साली वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येकी 5-5 शतकं  केली होती. (Photo Credit : PTI)

3 / 5
ऑलराउंडर एश्ले गार्डनर हीने टीम इंडिया विरुद्ध 63 धावा केल्या. गार्डनरने यासह या स्पर्धेतील 5 डावात एकूण 328 धावा केल्या. गार्डनर यासह वर्ल्ड कप स्पर्धेत सहाव्या किंवा त्यानंतर खालील स्थानी येऊन 300 पेक्षा अधिक धावा करणारी पहिला महिला फलंदाज ठरली.   (Photo Credit: Getty Images)

4 / 5
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या सामन्यात एकूण 9 षटकार लगावले. ऑस्ट्रेलिया यासह वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉक आऊट मॅचेसमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारी टीम ठरली.  (Photo Credit : PTI)

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या सामन्यात एकूण 9 षटकार लगावले. ऑस्ट्रेलिया यासह वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉक आऊट मॅचेसमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारी टीम ठरली. (Photo Credit : PTI)

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.