AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup 2025: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियामुळे असाही रेकॉर्ड, Viewership बाबत अनेक विक्रमांची बरोबरी

Icc Womens World Cup 2025 Viewership : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत वूमन्स वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. भारत वूमन्स वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरला. भारताने या विजयासह असंख्य विक्रम केले. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याने व्हीव्यूअरशीपचे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले.

| Updated on: Nov 07, 2025 | 10:35 PM
Share
भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला. भारताने तिसऱ्या प्रयत्नात वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारतीय संघाने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत पहिलावहिला वर्ल्ड कप मिळवला. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याने त्याचा अनेक बाबींवर सकारात्मक परिणाम झाला. या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला डीजीटल प्लॅटफॉर्मवर 45 कोटी व्हीव्यूज मिळाले. (Photo Credit : PTI)

1 / 5
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याला रेकॉर्डब्रेक व्हीव्यूज मिळाले. या सामन्याला जवळपास 21 कोटी व्हीव्यूज मिळाले. जवळपास इतकेच व्हीव्यूज टी 20I वर्ल्ड कप 2024 च्या फायलनला मिळाले होते. (Photo Credit : PTI)

2 / 5
वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील महाअंतिम सामना असंख्य चाहत्यांनी टीव्हीवरही पाहिला. महाअंतिम सामन्याला 9.2 कोटी व्हीव्यूज मिळाले. हे आकडे टी 20 वर्ल्ड कप फायनल आणि वर्ल्ड कप फायनल 2023 च्या इतकेच आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5
वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंवर बक्षिसाचा वर्षाव केला जात आहे. स्मृती मंधाना जेमीमा रॉड्रिग्स आणि राधा यादव या तिघींना महाराष्ट्र सरकारकडून प्रत्यकेी सव्वा 2 कोटी रुपये देण्यात आले. तसेच श्री चरणी हीला आंध्र प्रदेश सरकारकडून अडीच कोटी आणि भूखंड देण्यात आला. (Photo Credit : PTI)

4 / 5
वर्ल्ड कप विजयामुळे आता वूमन्स क्रिकेटला आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील व्हीव्यूअरशीपच्या आकड्यात वाढ झाल्यास बीसीसीआयला चांगलाच आर्थिक फायदा होऊ शकतो. (Photo Credit : PTI)

5 / 5
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.