जोस इंग्लिसने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं, शतक ठोकत तोडला मॅक्सवेलचा रेकॉर्ड
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा नव्या जोशाने मैदानात उतरली आहे. 2024 टी20 वर्ल्डकपला आता सहा महिने शिल्लक आहेत. त्या दृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिसने भारतीय गोलंदाजांना आस्मान दाखवलं.
Most Read Stories