अभिषेक शर्माने पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडला धू धू धुतला, शतकासह नोंदवला असा विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माची बॅट तळपली. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने आपला आक्रमक अंदाज दाखवला. भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
