IND vs NZ : आर अश्विनसोबत पहिल्यांदाच असं काही घडलं, कसोटी क्रिकेट कारकिर्दितला वाईट दिवस
कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा वरचष्मा राहिला. भारताला फक्त 46 धावांवर गुंडाळल्यानंतर 402 धावा केल्या आणि 356 धावांची मजबूत आघाडी घेतली. या डावात भारताचं प्रमुख अस्त्र असलेला फिरकीपटू आर अश्विन फेल गेला. त्याने पहिल्या डावात 16 षटकं टाकली आणि 5.87 च्या इकोनॉमी रेटने 94 धावा दिल्या. एक विकेट मिळाली खरी पण एक नकोसा विक्रमही नावावर प्रस्थापित झाला आहे.
Most Read Stories