AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : केएलच्या कॅप्टन्सीत संधी, मात्र ऋतुराज संधीचं सोनं करण्यात अपयशी, दुसर्‍या सामन्यातून पत्ता कट?

Ruturaj Gaikwad IND vs SA : ऋतुराज गायकवाड याने दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध लिस्ट ए क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे ऋतुराजकडून एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात मोठी खेळी अपेक्षित होती. मात्र ऋतुराजला काही खास करता आलं नाही.

| Updated on: Nov 30, 2025 | 9:38 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.  या सामन्यात केएल राहुल याच्या नेतृत्वात युवा खेळाडूचं 2 वर्षानंतर एकदिवसीय संघात कमबॅक झालं. मात्र या फलंदाजाला या संधीचा फायदा घेता आला नाही. (Photo Credit : PTI)

1 / 5
ऋतुराज गायकवाड याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. ऋतुराजचा यासह 2 वर्षानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. ऋतुराजने अखेरचा एकदिवसीय सामना हा डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळला होता. (Photo Credit : Getty)

2 / 5
ऋतुराजने नुकतंच दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध 3 मॅचच्या वनडे अनऑफीशियल सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. ऋतुराजने 3 सामन्यांमध्ये 1 शतकासह 210 धावा केल्या होत्या. त्याच जोरावर ऋतुराजला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं. (Photo Credit : PTI)

3 / 5
ऋतुराजच्या या कामगिरीमुळे त्याच्याकडून भारतीय संघाला रांचीत मोठ्या खेळीची आशा होती. मात्र ऋतुराजने निराशा केली. ऋतुराज 8 धावांवर आऊट झाला. त्यामुळे ऋतुराजला दुसऱ्या सामन्यात संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.  (Photo Credit : Getty)

4 / 5
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना 3 नोव्हेंबरला होणार आहे. आता पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंट ऋतुराजला दुसर्‍या सामन्यात संधी देत विश्वास दाखवणार का? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit : Getty)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.