AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : पदार्पणाच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने करून दाखवलं, असं करणारा भारताचा पहिलाच खेळाडू

यशस्वी जयस्वाल याने पदापर्णाच्या सामन्यात 171 धावांची खेळी केली. 387 चेंडूचा सामना करत 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 171 धावा केल्या.

| Updated on: Jul 14, 2023 | 9:10 PM
Share
यशस्वी जयस्वाल पदार्पणाच्या सामन्यात 150 धावा करणारा तरुण भारतीय खेळाडू ठरला.

यशस्वी जयस्वाल पदार्पणाच्या सामन्यात 150 धावा करणारा तरुण भारतीय खेळाडू ठरला.

1 / 6
यशस्वी जयस्वाल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 171 धावांची खेळी केली. ही कामगिरी करताना यशस्वी जयस्वाल याचं वय 21 वर्षे आणि 196 दिवस इतकं आहे.

यशस्वी जयस्वाल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 171 धावांची खेळी केली. ही कामगिरी करताना यशस्वी जयस्वाल याचं वय 21 वर्षे आणि 196 दिवस इतकं आहे.

2 / 6
पाकिस्तानच्या जावेद मियादाद यांनी 19 वर्षे आणि 119 दिवसांचे असताना न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 150 हून अधिक धावा केल्या होत्या. 1976 साली हा सामना झाला होता. (Twitter)

पाकिस्तानच्या जावेद मियादाद यांनी 19 वर्षे आणि 119 दिवसांचे असताना न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 150 हून अधिक धावा केल्या होत्या. 1976 साली हा सामना झाला होता. (Twitter)

3 / 6
ऑस्ट्रेलियाच्या अर्ची जॅकसन यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 150 हून अधिक धावा केल्या होत्या. तेव्हा त्यांचं वय  19 वर्षे 149 दिवस होतं. 1929 साली हा सामना झाला होता.  (ICC Twitter)

ऑस्ट्रेलियाच्या अर्ची जॅकसन यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 150 हून अधिक धावा केल्या होत्या. तेव्हा त्यांचं वय 19 वर्षे 149 दिवस होतं. 1929 साली हा सामना झाला होता. (ICC Twitter)

4 / 6
ऑस्ट्रेलियाच्या डॉज वॉल्टरने 1965 साली पदार्पणाच्या सामन्यात 150 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध त्यांनी ही कामगिरी केली होती. तेव्हा ते 19 वर्षे आणि 354 दिवसांचे होते. (ICC Twitter)

ऑस्ट्रेलियाच्या डॉज वॉल्टरने 1965 साली पदार्पणाच्या सामन्यात 150 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध त्यांनी ही कामगिरी केली होती. तेव्हा ते 19 वर्षे आणि 354 दिवसांचे होते. (ICC Twitter)

5 / 6
वेस्ट इंजिच्या जॉर्ज हेडली यांनी 1930 साली पदार्पणाच्या सामन्यात 150 धावांची खेळी केली होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ही कामगिरी केली होती. त्यांचं वय 20 वर्षे आणि 226 दिवस होतं.  (ICC Twitter)

6 / 6
Follow Us
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?